By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
‘माझा होशील ना’मालिकेतून महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटोशूटनं देखील चाहत्यांना वेड लावतेय.
इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत गौतमी देशपांडे चाहत्यांसोबत कनेक्ट होत आहे.
आता तिनं अशा हटके अंदाजात फोटो शेअर केले आहेत. व्हाईट टी-शर्ट ब्यू डेनिम शॉर्ट्समध्ये गौतमी कमालीची सुंदर दिसतेय.
महत्त्वाचं म्हणजे गौतमी मस्त सायकल घेऊन फिरायला निघाली आहे. तिचा हा हटके लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात गौतमीनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान आपल्या नावावर केला.