Panchayat 2: ‘पंचायत 2’मधल्या रिंकीला खऱ्या आयुष्यात पाहिलंय का? फोटो पाहून प्रेमात पडाल!

'पंचायत' या ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिजचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या सिझनप्रमाणेच या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.

May 26, 2022 | 4:09 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 26, 2022 | 4:09 PM

'पंचायत' या अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिजचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या सिझनप्रमाणेच या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. पहिल्या सिझनच्या शेवटच्या एपिसोडपर्यंत रिंकीच्या भूमिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती.

1 / 10
आता दुसऱ्या सिझनमध्ये रिंकीच्या भूमिकेला चांगलाच वाव मिळाला आहे. प्रधानजी आणि मंजू देवी यांची मुलगी रिंकीच भूमिका अभिनेत्री सानविका साकारतेय. याच भूमिकेमुळे सानविका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

2 / 10
सीरिजमध्ये अत्यंत साधी-सुधी दिसणारी ही रिंकी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. सानविकाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

3 / 10
सानविकाने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं. तिने नोकरी करावी अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती.

4 / 10
बेंगळुरूला नोकरीसाठी जातेय असं सांगून ती घरातून निघाली. मात्र ती मुंबईला अभिनयक्षेत्रात करिअर करण्यासाठी आली.

5 / 10
मुंबईतील मित्रमैत्रिणींकडून सानविकाला चांगली साथ मिळाली. तिचे बरेचसे मित्र फिल्म इंडस्ट्रीत आधीपासून काम करत होते.

6 / 10
सानविका इन्स्टाग्रामवर सक्रिय असून तिचे ९० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पंचायतचा दुसरा सिझन प्रदर्शित झाल्यापासून तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.

7 / 10
दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये एका शहरी तरुणाची कथा आहे, जो पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका गावात कामाला येतो.

8 / 10
इंजिनीअर ग्रॅज्युएट असलेला अभिषेक त्रिपाठी पंचायत सचिव कसा बनतो याची रंजक कथा या सीरिजमध्ये पहायला मिळते. फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2020 मध्ये या सीरिजला अनेक पुरस्कार मिळाले होते.

9 / 10
या सीरिजमध्ये नीना गुप्ता, रघुबीर यादव, जितेंद्र कुमार या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें