AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hruta Durgule: हृता-प्रतीकची भटकंती; इस्तांबूल सफरीचे नयनरम्य फोटो पहाच!

लग्नानंतर या दोघांनी हनिमूनसाठी खास जागा निवडली आहे. हृता पतीसोबत इस्तांबूलला (Istanbul) फिरायला गेली असून इन्स्टा स्टोरीवर तिथले रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 1:54 PM
Share
‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने नुकतीच दिग्दर्शक प्रतीक शाहशी (Prateek Shah) लग्नगाठ बांधली. 18 मे रोजी हृता आणि प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला.

1 / 10
लग्नानंतर या दोघांनी हनिमूनसाठी खास जागा निवडली आहे. हृता पतीसोबत इस्तांबूलला (Istanbul) फिरायला गेली असून इन्स्टा स्टोरीवर तिथले रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

लग्नानंतर या दोघांनी हनिमूनसाठी खास जागा निवडली आहे. हृता पतीसोबत इस्तांबूलला (Istanbul) फिरायला गेली असून इन्स्टा स्टोरीवर तिथले रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 10
प्रतीक आणि हृता सध्या तुर्कीत एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. तिथल्या खास जेवणाची चव चाखताना, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देताना आणि शॉपिंग करतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 10
एका कार्यक्रमात हृताची पहिल्यांदा ओळख प्रतीकशी झाली आणि पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

4 / 10
गेल्या वर्षी प्रतीकसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत हृताने नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला.

5 / 10
हृता सध्या ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. याशिवाय तिचे ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास 3’ हे चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

6 / 10
प्रतीक शाह हा हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अभिनेत्री मुग्धा शाह यांचा तो मुलगा आहे.

7 / 10
प्रतीकने ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यांसारख्या हिट टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शिन केलं आहे. प्रतीक हा उत्तम डान्सरसुद्धा आहे.

8 / 10
हृता दुर्गुळे हिने 'फुलपाखरू' या मालिकेत वैदेही हे पात्र साकारलं. या पात्राने तिला महाराष्ट्रातल्या घरा-घरात पोहोचवलं.

9 / 10
मास कम्युनिकेशनची पदवी घेतलेल्या हृता दुर्गुळेने 'दुर्वा' या टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले. नंतर तिने 'फुलपाखरू' मालिकेत काम केले. सध्या ती अजिंक्य राऊतसोबत 'मन उडु उडु झालं' या शोमध्ये काम करत आहे.

10 / 10
Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले