Photo : जॅकलिन पेक्षाही हॉट आहे तिची ड्युप्लिकेट, चालवते स्वत:चं यूट्यूब चॅनल

अमांडा सामान्य व्यक्ती नाही. तिचं स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे ज्यामध्ये ती अनेक मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. (Jacqueline's duplicate Amanda Cerny is even hotter than her, runs her own YouTube channel)

1/5
Jacqueline Fernandez
जॅकलिन फर्नांडिस सारखी दिसणारी अमांडा सेर्नी ही अमेरिकेची आहे.
2/5
Jacqueline Fernandez
अमांडा अगदी जॅकलिनसारखी दिसते. जॅकलिन जेव्हा तिला भेटली तेव्हा तिने स्वत:ही याची कबुली दिली.
3/5
Jacqueline Fernandez
तसे, अमांडा सामान्य व्यक्ती नाही. तिचं स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे ज्यामध्ये ती अनेक मजेदार व्हिडीओ शेअर करत असते.
4/5
Jacqueline Fernandez
अमांडा ऑक्टोबर 2011 मध्ये प्ले बॉय मॅगझिनमध्ये प्लेमेट ऑफ द मंथ होती. अमांडा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.
5/5
Jacqueline Fernandez
गेल्या वर्षी अमांडाचा पंजाबी सॉन्ग व्हिडीओ पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांच्यासह आला होता. अमांडाला भारतातही खूप पसंती मिळते.