Photo : सुपरकूल हैं हम… खतरों के खिलाडी सीजन 11 च्या टीमची केपटाऊनमध्ये धमाल, कूल फोटो शेअर

खतरों के खिलाडी सीजन 11 या रिअ‍ॅलिटी शोचं शूटिंग सध्या सुरू झालं आहे. (Khatroon Ke Khiladi Season 11 team in Cape Town, cool photo share)

1/5
Khatroon Ke Khiladi Season 11
खतरों के खिलाडी सीजन 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअ‍ॅलिटी शोचं शूटिंग सध्या सुरू झालं आहे. ‘बिग बॉस 14’चे अनेक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत.
2/5
Khatroon Ke Khiladi Season 11
‘खतरों के खिलाडी 11’ या स्टंट शोची चाहते उत्सुकतेनं प्रतिक्षा करतात. या शोमध्ये अनेक टीव्ही कलाकार जबरदस्त स्टंट्स करताना दिसतात.
3/5
Khatroon Ke Khiladi Season 11
निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला, टीव्हीची प्रसिद्ध सून श्वेता तिवारी, सौरभ राज जैन, विशाल आदित्य सिंह , अर्जुन बिजलानी, सबा मकबूल, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी, आस्था गील आणि अनुष्का सेन सध्या केपटऊनमध्ये धमाल करत आहेत. एवढंच नाही तर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देत आहेत.
4/5
Khatroon Ke Khiladi Season 11
आता वरुण सूदनं शेअर केलेले हे क्लासी फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
5/5
Khatroon Ke Khiladi Season 11
सध्या सगळेच स्पर्धक केपटाऊनमध्ये धमाल करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.