AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही केलं तरी गाता येईना; लता मंगेशकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण गाणं ठरलं सुपरहिट, आजही डोळे मिटून ऐकतात लोक

लता मंगेशकर यांच्या कारकि‍र्दीतील ‘लग जा गले’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. 1964 मध्ये ‘वो कौन थी’ या चित्रपटासाठी तयार झालेले हे गाणे सुरुवातीला दिग्दर्शक राज खोसला यांनी नाकारले होते. मात्र नंतर याच गाण्याने वेगळी ओळख निर्माण केली.

| Updated on: Sep 29, 2026 | 6:38 PM
Share
संगीतकार मदन मोहन यांनी ही धून राज खोसला यांना ऐकवली होती. मात्र पहिल्यांदा ऐकल्यानंतर त्यांनी ती नाकारली. त्यामुळे मदन मोहन निराश झाले.

संगीतकार मदन मोहन यांनी ही धून राज खोसला यांना ऐकवली होती. मात्र पहिल्यांदा ऐकल्यानंतर त्यांनी ती नाकारली. त्यामुळे मदन मोहन निराश झाले.

1 / 5
मदन मोहन यांनी मनोज कुमार यांना ही धून राज खोसला यांना पुन्हा ऐकवण्याची विनंती केली. मनोज कुमार यांनाही धून आवडली होती. त्यांनी दिग्दर्शकांना ती पुन्हा ऐकण्यास तयार केले.

मदन मोहन यांनी मनोज कुमार यांना ही धून राज खोसला यांना पुन्हा ऐकवण्याची विनंती केली. मनोज कुमार यांनाही धून आवडली होती. त्यांनी दिग्दर्शकांना ती पुन्हा ऐकण्यास तयार केले.

2 / 5
दुसऱ्यांदा धून ऐकल्यानंतर राज खोसला यांना ती अखेर पसंत पडली. या प्रसंगानंतर त्यांनी पहिल्यांदा धून नाकारल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. या घटनेचा उल्लेख मदन मोहन यांच्या अधिकृत वेबसाइटवरील किस्स्यातही आहे.

3 / 5
इतकेच नाही तर या गाण्याची धून म्हणजेच चालीचा गायिका लाता मंगेशकरांनाही त्रास झाला. त्यांच्या सर्वात आवडत्या गाण्यापैंकी एक असलेलं हे गाणं गायनासाठी खूप कठिण असल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलं आहे.  संजीव कोहली यांच्या माहितीनुसार, गाण्यातील सुरांमधील बारीक चढ-उतार गाणे कठीण होते. त्यामुळे रेकॉर्डिंग त्यांच्यासाठीही आव्हानात्मक ठरले.

4 / 5
मदन मोहन यांच्या संगीताला राजा मेहदी अली खान यांच्या शब्दांची साथ मिळाली. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे ‘लग जा गले’ हे गाणे अजरामर झाले. 62 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

मदन मोहन यांच्या संगीताला राजा मेहदी अली खान यांच्या शब्दांची साथ मिळाली. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे ‘लग जा गले’ हे गाणे अजरामर झाले. 62 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय