Bollywood Songs : चित्रपट ठरला फ्लॉप, पण गाणं ठरलं सुपरहिट; बहिणीच्या लग्नात आजही हमखास वाजतं सलमानचं हे गाणं!
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम तुम्हारे हैं सनम’ चित्रपटातील ‘तारों का चमकता गहना हो...’ हे गाणं आजही बहिणीच्या लग्नासाठी खास मानलं जातं. उदित नारायण यांच्या सुरेल आवाजातील हे गाणं सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि अतुल अग्निहोत्री यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. चित्रपटात सूरज आपल्या मुंहबोली बहिण राधाच्या लग्नाच्या आनंदात हे गाणं गातो. रिलीज होऊन २४ वर्षे झाली तरी लग्नसमारंभातील या गाण्याची लोकप्रियता कायम असून, अनेक भाऊ आजही बहिणीच्या लग्नात या गाण्यावर परफॉर्म करताना दिसतात.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
उफ्फ! तारा सुतारियाच्या मादक अदा
शाहीद कपूर बरोबरच्या आपल्या प्रेमाबद्दल जेव्हा करिना कपूर बोलली होती..
किती गोड दिसतेय, गडद गुलाबी रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?
किती सुंदर दिसतेय.., केशरी रंगाच्या साडीत भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
