AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadesh Bandekar : सासरे म्हणून आदेश बांदेकर कसे आहेत, सूनेसोबत कसंय त्यांचं नातं? ऐकून व्हाल भावूक

मराठी सिनेविश्वाचे लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम याने अभिनेत्री पूजा बरारी हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. आशात अनेकांना पडलेला एक प्रश्न म्हणजे, सूनेसोबत सासरे म्हणून आदेश बांदेकर यांचं नातं कसं आहे? यावर त्यांनी भावूक करणारं उत्तर दिलं आहे.

| Updated on: Sep 29, 2026 | 3:01 PM
Share
एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनाा जनतेने भावोजी म्हणून पाहिलं, एक नवरा म्हणून पाहिलं, मु्लगा म्हणून  पाहिल... पण  एक सासरे म्हणून आदेश बांदेकर कसे आहेत? असा प्रश्न आदेश बांदेकर यांना विचारण्यात आला.. यावर त्यांना भावूक उत्तर दिलं.

1 / 5
आदेश बांदेकर  म्हणाले, 'मी एवढंच बोलेल, घरात मुलगी आली. मुलीचं स्वागत कसं करायला हवं, तसं आम्ही तिचं स्वागत केलं. मी स्वतःला सासरा म्हणण्यापेक्षा मी आता बाबा झालोय... त्यामुळे लेकीकडे आता उजवं माप जास्त झालंय...'

2 / 5
पुढे आदेश बांदेकर म्हणाले, 'नुकताच मी परदेशातून आले. सोहमला लहानपणापासून सवय होती. आल्या-आल्या माझी बॅग बघायची. रात्री 2 वाजले तरी, तो जागा राहायचा बाबाची बॅग पाहायला... आता मी परदेशातून आलो तेव्हा चार गोष्टी लेकीसाठी होत्या आणि एक लेकासाठी होती... तेव्हा तो मला म्हणाला, बाबा हे बरोबर नाही...'

3 / 5
'खरंच मुलगी घरात असणं याचा काय आनंद आहे ना... तो आता  मी अनुभवत आहे. प्रत्येक घरात मुलगी असावी.. असं का म्हणतात, ते मला आता कळतंय, मुलगी मुलगी असते, ती स्त्री शक्ती आहे... हे कळतं..', असं देखील आदेश बांदेकर म्हणाले.

4 / 5
'स्वतःच्या लग्नाबद्दल आदेश बांदेकर म्हणाले, 'सुचित्रा आमच्या  घरात आली, तेव्हा देखील तसंच झालं होतं. आम्ही तीन भावंड, त्यामुळे पहिली मुलगी बांदेकरांच्या कुटुंबात आली. त्यावेळी त्या तीन भावंडांनी तिच्यावर केलेलं प्रेम मी पाहिलं.  आज जेव्हा आमच्या  घरात मुलगी आली... मुलगी घरात आल्याचा आनंद फार वेगळा आहे. तो मी आता अनुभवतोय आणि जगतोय...' असं देखील बांदेकर म्हणाले.

5 / 5
Follow Us
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल