AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Kapoor : 5-10 नाही, अनिल कपूरने वहिनीसोबत तब्बल 16 चित्रपट केले, त्यात एक चित्रपट भारतापेक्षा परदेशात जास्त हिट झाला

Anil Kapoor : अनिल कपूरने वहिनी श्रीदेवीसोबत अनेक चित्रपटात काम केले. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. दोघांनी केलेल्या एका चित्रपटाला 35 वर्ष पूर्ण झाली आहेत.

| Updated on: Nov 23, 2026 | 3:05 PM
Share
बॉलिवूडमधला एवरग्रीन अभिनेता अनिल कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. रोमँटिक चित्रपटांपासून ते एक्शन फिल्समध्ये तो दिसला. वहिनी श्रीदेवीसोबत अनिल कपूरने अनेक चित्रपट केले. त्यांची केमिस्ट्री सुपरहिट ठरली.

1 / 5
अनिल कपूर आणि श्रीदेवीने सोबत 5-10 नाही तर 16 चित्रपटात काम केलं. या अनेक हिट चित्रपट सुद्धा होते. दोघांची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. पण यात लम्हे चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय ही लिस्ट पूर्ण होऊ शकत नाही.

2 / 5
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा लम्हे चित्रपट रिलीज होऊन 35 वर्ष झाली आहेत. यश चोपडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट भारतात इतका आवडला नव्हता. परदेशात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरपूर कमाई केली. या फिल्मला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळालेला.

3 / 5
लम्हे चित्रपट 1991 साली आलेला. हा चित्रपट तीन तास 7 मिनिटांचा होता. चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूरशिवाय अनूपम खेर, वाहिद रेहमान आणि हनी इराणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्या शिवाय चित्रपटात ऋचा पल्लोडची सुद्धा भूमिका होती.

4 / 5
 लम्हे फिल्मशिवाय अनिल कपूर आणि श्रीदेवीने कर्मा, जांबाज, मिस्टर इंडिया, जोशीले, सोने पे सुहागा, राम अवतार, रूप की रानी चोरों का राजा, आसमान से गिरा, जुदाई, लाडला, गुरुदेव आणि मिस्टर बेचारा सारख्या चित्रपटात एकत्र काम केलेलं.

5 / 5
Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण