Photo: लेझी संडे… मीरा जोशीचा हॉट अँड क्लासी अंदाज; फोटो पाहाच

मीरा सध्या ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत एक भूमिका साकारत आहे.(Lazy Sunday... Meera Joshi's hot and classy Look; See photos)

  • Updated On - 6:07 pm, Sun, 23 May 21 Edited By: Chetan Patil
1/5
Meera Joshi
‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मीरा जोशी सध्या नवनवीन गोष्टींमुळे चर्चेत असते.
2/5
Meera Joshi
आता मीराचे हे सुंदर फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
3/5
Meera Joshi
एवढंच नाही तर आता जवळजवळ 2 वर्षांनंतर मीरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/5
Meera Joshi
‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत मीरा झळकणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
5/5
Meera Joshi
काही दिवसांपूर्वीच मीरानं जगातील सर्वात उंचीवर असलेल्या तुंगानाथ मंदिरात नृत्य करण्याचा विक्रम केला होता.