मौनी रॉयचा आऊटफिट पाहून नेटकरी घायाळ; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव

ऑरेंज ड्रेसमध्ये मौनीचा बोल्ड अंदाज

Oct 06, 2022 | 5:34 PM
स्वाती वेमूल

|

Oct 06, 2022 | 5:34 PM

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. नवनव्या फोटोशूटचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. एका मासिकासाठी तिने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. हेच फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

1 / 5
या फोटोंमध्ये मौनीचा बोल्ड आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतोय. ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये मौनीने हे फोटोशूट केलं आहे.

2 / 5
या फोटोशूटमध्ये मौनीच्या पायातील दागिन्यांनी नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय. मौनीने पायात गुडघ्यापर्यंत सोनेरी रंगांचे बांगड्यांसारखे दागिने परिधान केले आहेत. या नव्या स्टाइलने प्रेक्षकांना आकर्षित केलंय.

3 / 5
टेलिव्हिजनवरील नागिन या मालिकेमुळे मौनी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. मौनी तिच्या उत्कृष्ट नृत्यकलेमुळेही चर्चेत असते. नुकतंच तिने 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 5
ब्रह्मास्त्रमध्ये मौनीने नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें