AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुन्नाभाई एमबीबीएसमुळे रातोरात झाली फेमस, पण मेंदूच्या नसा फाटल्या अन्…या सुंदर अभिनेत्रीचं आयुष्य बघून हादरूनच जाल!

'मुन्ना भाई एमबीबीएस' चित्रपटातील 'देख ले'गाण्यातून रोतारात स्टार झालेली अभिनेत्री मुमैत खान सध्या काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी...

| Updated on: Mar 28, 2026 | 6:17 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्रींचा चाहता वर्ग हा जगभरात असतो. कधी त्यांच्या सौंदर्यांने तर कधी डान्सच्या मूव्हने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. काही अभिनेत्रींच्या अदा इतक्या सुंदर असतात की चाहचे अक्षरश: घायाळ होतात. तुम्हाला 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात आयटम साँग करणारी अभिनेत्री आठवतेय का? ती कोण होती? ती सध्या काय करते जाणून घ्या...

1 / 8
'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात 'देख ले' हे आयटम साँग आहे. या गाण्यात मुमैत खान झळकली होती. काही मिनिटांच्या उपस्थितीने तिने अनेकांची मने जिंकली होती. पण ती मुमैन खान सध्या काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

2 / 8
मुमैत खानने लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. वयाच्या १३व्या वर्षी तिने कामाला सुरुवात केली आणि वयाच्या 18 व्या वर्षी 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटात 'देख ले' आइटम नंबर करून युवकांची रात्रांची झोप उडवली.

3 / 8
मुमैत खान एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे दरवाजेही त्यांच्यासाठी खुले झाले. मात्र, एका घटनेने त्यांच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकली.

4 / 8
फारच कमी लोकांना हे माहिती आहे की, डॉक्टरांनी त्यांना ७ वर्षे कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या काळात चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकही त्यांना हळूहळू विसरले.

5 / 8
२०१६ साली मुमैत खान यांना एका अपघातात गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मेंदूच्या नसा फुटल्या. त्यानंतर त्या सुमारे १५ दिवस कोमात होत्या. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा त्यांचे शरीर साथ देत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना ७ वर्षे कोणतेही शारीरिक किंवा मानसिक काम न करण्याचा सल्ला दिला. यामुळे मुमैत हळूहळू सिनेमातून गायब झाल्या.

6 / 8
एका बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअर सुरू केलेल्या मुमैत खान आज सिनेमापासून दूर असल्या तरी एक यशस्वी बिझनेस वुमन बनल्या आहेत. त्या स्वतःची मेकअप आणि हेअर ट्रेनिंग अकॅडमी चालवतात.

7 / 8
त्यांचे सोशल मीडिया अकाउंट मेकअप ट्यूटोरियल्स, डान्स व्हिडिओ आणि अॅड शूटिंगच्या क्लिप्सने भरलेले आहे. दक्षिण भारतीय सिनेमात (तेलुगु आणि तमिळ) त्यांनी चांगली कामगिरी केली होती. 'पोकिरी', 'मैसम्मा आयपीएस', 'मगधीरा', 'अरिंदम' सारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी आइटम नंबर केले होते.

8 / 8
Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.