AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिचेल स्टार्क भलत्यासलत्या आरोपांमुळे संतापला, आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सुनावलं

IPL 2026, Mitchell Starc: आयपीएल स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने संघाची मजबूत बांधणी केली होती. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक एक धक्के बसले आहेत. बेन डकेटने माघार घेतली. तर मिचेल स्टार्क खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

| Updated on: Mar 28, 2026 | 5:27 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होणार असून दिल्ली कॅपिटल्सच्या चिंता वाढली आहे. कारण सलामीचा फलंदाज बेन डकेट याने स्पर्धेतून माघार घेतली. तर मिचेल स्टार्क अजूनही संघात रूजू झालेला नाही. दुखापतीमुळे त्याला संघासोबत रूजू होण्यास उशीर होणार असं सांगितलं जात आहे. (Photo- BCCI/IPL)

1 / 5
मिचेल स्टार्क अजूनही संघासोबत रूजू न झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचे चाहते नाराज झाले आहेत. इतकंच काय तर सोशल मीडियावर त्याच्या कमिटमेंटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. असं असताना मिचेल स्टार्कने आपलं म्हणणं थेट मांडलं आहे.  (Photo- BCCI/IPL)

2 / 5
मिचेल स्टार्कने एक पोस्ट करत स्पष्ट केलं की, काही भारतीय मिडिया प्लॅटफॉर्म त्याच्या दुखापतीवर चुकीच्या आणि नको त्या प्रतिक्रिया देत आहेत. शरीराची जाण त्यांना अधिक असल्याचं दाखवत आहे. दुसरीकडे, पत्नी एलिसा हिलीने स्पष्ट केले की, स्टार्क सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. (Photo- टीव्ही 9 हिंदीवरून)

3 / 5
मिचेल स्टार्कने लिहिलं की, "हंगामाच्या सुरुवातीच्या काळात उपलब्ध नसल्याबद्दल मी दिल्ली कॅपिटल्स संघ आणि चाहत्यांची माफी मागतो. ही वेळ संघासाठी आव्हानात्मक आहे, परंतु मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी संघाच्या सतत संपर्कात आहे आणि शक्य तितक्या लवकर उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे."  (Photo- BCCI/IPL)

4 / 5
पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे दोन्ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त असूनही आपापल्या आयपीएल संघांमध्ये सहभागी झाले आहेत. स्टार्कनेही असंच करावं असं चाहते सुचवत आहेत. पण स्टार्कने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, त्याची दुखापत वेगळी असून तो ती चांगल्या प्रकारे हाताळत आहे.  (Photo- BCCI/IPL)

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?