AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडमधील एकमेव गाणं ज्यामध्ये चक्क शुटींगदरम्यानची धावपळ दिसली; 32 सुपरस्टार्स एकाच वेळी…

बॉलिवूडमधील अनेक गाणी अशी आसतात जी वर्षानुवर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. असंच एक गाणं आहे ज्यामध्ये तब्बल ३२ कलाकारांचं दिसणे खास ठरते. आपण ज्या गाण्याविषयी बोलत आहोत ते ‘ओम शांती ओम’मधील टायटल ट्रेक आणि ‘दीवानगी दीवानगी’ नावाने ओळखलं जाणारं गाणं आहे.

| Updated on: Sep 30, 2026 | 8:27 PM
Share
2007 मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. ‘दीवानगी दीवानगी’मध्ये 32 स्टार्स सहभागी झाले होते. त्यामुळे हे गाणे चर्चेत आहे.

2007 मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. ‘दीवानगी दीवानगी’मध्ये 32 स्टार्स सहभागी झाले होते. त्यामुळे हे गाणे चर्चेत आहे.

1 / 5
मिथुन चक्रवर्ती पोहोचताच सेटवर गर्दी झाली. फराह खान यांनी सांगितले की, त्यांना पाहून एक महिला बेशुद्ध झाली होती. लाइटमनही त्यांना भेटण्यासाठी आला.

मिथुन चक्रवर्ती पोहोचताच सेटवर गर्दी झाली. फराह खान यांनी सांगितले की, त्यांना पाहून एक महिला बेशुद्ध झाली होती. लाइटमनही त्यांना भेटण्यासाठी आला.

2 / 5
फराह खान यांनी यूट्यूब व्लॉगमध्ये किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “बहुत सारे एक्टर्स आए थे, 32 एक्टर्स आए थे, लेकिन जब 'दादा' आए, तो मैं आपको बता नहीं सकती कि कैसी भगदड़ मच गई थी...” ही घटना नंतर गाण्यात दाखवण्यात आली.

3 / 5
फराह यांनी सांगितले की, शाहरुखला मिथुन दादांचे डान्स स्टेप्स फॉलो करता येत नव्हते. त्यामुळे मिथुन दादांनी त्याच्या डोक्यावर हलकी टपली मारली. हा शॉट चित्रपटात ठेवला.

फराह यांनी सांगितले की, शाहरुखला मिथुन दादांचे डान्स स्टेप्स फॉलो करता येत नव्हते. त्यामुळे मिथुन दादांनी त्याच्या डोक्यावर हलकी टपली मारली. हा शॉट चित्रपटात ठेवला.

4 / 5
या गाण्यात मोठे कलाकार एकत्र आले होते. मिथुन चक्रवर्ती यांनी अनुभव शानदार असल्याचे सांगितले. त्यामुळे ‘दीवानगी दीवानगी’ची आठवण कायम आहे

या गाण्यात मोठे कलाकार एकत्र आले होते. मिथुन चक्रवर्ती यांनी अनुभव शानदार असल्याचे सांगितले. त्यामुळे ‘दीवानगी दीवानगी’ची आठवण कायम आहे

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...