अंबानींपासून बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत फोटो काढणारा ‘ओरी’ लवकरच वादग्रस्त रिॲलिटी शोमध्ये?

बॉलिवूडचे स्टारकिड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, न्यासा देवगण यांच्यासोबत दरवेळी पार्ट्यांमध्ये एक चेहरा पहायला मिळतो. त्या व्यक्तीचं नाव आहे ओरहान. हा ओरहान नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

| Updated on: Nov 22, 2023 | 8:51 PM
सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते इतर अनेक नामांकित व्यक्तींसोबत 'ओरी'चे फोटो आवर्जून पहायला मिळतात. ओरीचं पूर्ण नाव ओरहान अवत्रमणी असं आहे. बॉलिवूडमधल्या प्रत्येक स्टारकिडसोबत त्याची खास मैत्री आहे.

1 / 5
मोठमोठ्यांसोबत फोटो काढणारा हा ओरहान आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता या ओरीबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त रिॲलिटी शोमध्ये तो झळकणार असल्याची चर्चा आहे.

2 / 5
छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे 'बिग बॉस 17'. या आठवड्यात शोमध्ये एलिमिनेशन पार पडलं. त्यानंतर आता शोमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार असल्याचं कळतंय. ओरी म्हणजेच ओरहान बिग बॉसमध्ये येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

3 / 5
ओरीची न्यासा देवगण, जान्हवी कपूर, अनन्या पांडेपासून सारा अली खान, शनाया कपूर या सर्व स्टार किड्ससोबत खास मैत्री आहे. अनेकदा पार्ट्यांमध्ये तो या सेलिब्रिटींसोबत दिसून येतो. इतकंच नव्हे तर नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबतही ओरीचे फोटो आहेत.

4 / 5
अंबानींच्या पार्टीमध्येही ओरीला पाहिलं गेलं. या पार्टीत त्याने कतरिना कैफपासून हार्दिक पांड्यापर्यंत अनेकांसोबत फोटो क्लिक केले आहेत. आता बिग बॉसच्या घरात तो एण्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र याबद्दल त्याने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक.
मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवारांच्या सोबतच्या भेटीच कारण काय?
मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवारांच्या सोबतच्या भेटीच कारण काय?.
कुणामागे कोण? आरोपांमुळे खळबळ तर शरद पवार- टोपेंकडे फडणवीस यांचं बोट?
कुणामागे कोण? आरोपांमुळे खळबळ तर शरद पवार- टोपेंकडे फडणवीस यांचं बोट?.
मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार? SIT च्या फेऱ्यात मराठ्यांचं आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार? SIT च्या फेऱ्यात मराठ्यांचं आंदोलन.
गौतमी पाटील हिला भाजप तिकीट देणार? सुषमा अंधारेंनी कुणावर डागली तोफ?
गौतमी पाटील हिला भाजप तिकीट देणार? सुषमा अंधारेंनी कुणावर डागली तोफ?.