AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजून किती सुंदर दिसणार…, काळ्या साडीनंतर प्रार्थना बेहेरेचा नवीन साडी लूक चर्चेत

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा चमकदार पांढऱ्या सिल्क साडीमध्ये सुंदर लूक. सौंदर्य हटके लुकने वेधलं सर्वांचं लक्ष.

| Updated on: Jun 12, 2026 | 4:58 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या तिच्या आगामी ‘मर्दिनी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या तिच्या आगामी ‘मर्दिनी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

1 / 5
तिचा हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून प्रार्थनाने चित्रपटाच्या निमित्ताने केलेला खास लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

तिचा हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून प्रार्थनाने चित्रपटाच्या निमित्ताने केलेला खास लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रार्थना अतिशय मोहक दिसत आहे. यासोबत तिने लाल आणि सोनेरी रंगाचा नक्षीदार ब्लाऊज परिधान केला आहे.

नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रार्थना अतिशय मोहक दिसत आहे. यासोबत तिने लाल आणि सोनेरी रंगाचा नक्षीदार ब्लाऊज परिधान केला आहे.

3 / 5
हिरव्या आणि सोनेरी मोत्यांचा चोकर, मोकळे केस आणि साधा मेकअप यामुळे तिच्या पारंपरिक सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

हिरव्या आणि सोनेरी मोत्यांचा चोकर, मोकळे केस आणि साधा मेकअप यामुळे तिच्या पारंपरिक सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

4 / 5
प्रार्थनाचा हा एलिगंट आणि देखणा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांकडून तिच्या लूकचे भरभरून कौतुक केले जात आहे.

प्रार्थनाचा हा एलिगंट आणि देखणा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांकडून तिच्या लूकचे भरभरून कौतुक केले जात आहे.

5 / 5
Follow Us
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण