AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : 1 सिक्स आणि रोहित इतिहास घडवणार, हिटमॅनला सेहवागच्या बरोबरीची संधी

Rohit Sharma: रोहित शर्मा याने आतापर्यंत टीम इंडियासाठी अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. रोहितला अफगाणिस्तान विरूद्धच्या पहिल्याच वनडेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. जाणून घ्या.

| Updated on: Jun 12, 2026 | 4:11 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला या सामन्यात अनोखी कामगिरी करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून 16 हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 6 रन्सची गरज आहे. रोहितचा 6 धावा करताच खास क्लबमध्ये समावेश होईल. (Photo Credit : PTI)

रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून 16 हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 6 रन्सची गरज आहे. रोहितचा 6 धावा करताच खास क्लबमध्ये समावेश होईल. (Photo Credit : PTI)

2 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 16 हजार धावा करणं प्रतिष्ठेची बाब आहे. रोहितकडे 16 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा भारतीय ओपनर होण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 16 हजार धावा करणं प्रतिष्ठेची बाब आहे. रोहितकडे 16 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा भारतीय ओपनर होण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
टीम इंडियासाठी ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 16 हजार 119 धावा केल्या आहेत.(PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
रोहितने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात मधल्या फळीतून केली होती. मात्र रोहितला कामगिरीच्या जोरावर 2013 पासून ओपनिंगची संधी देण्यात आली. रोहितने त्यानंतर भारताला अनेक सामन्यांत विस्फोटक खेळी करुन एकहाती विजय मिळवून दिला आहे. तसेच रोहितने अनेक विक्रमही केलेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...