Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रतिक बब्बरने जेव्हा सर्व हद्द पार केल्या; पहिल्या बायकोसोबतचे सेमीन्यूड फोटो थेट सोशल मीडियावर

प्रतिक बब्बर त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे जेवढा चर्चेत आहे तेवढाच तो पहिल्या पत्नीसोबतचे सेमीन्यूड फोटो शेअर केल्यानंही चर्चेत राहिला होता. लग्न ठरल्यापासून ते हनिमूनपर्यंतचे सर्व अपडेट्स देण्याच्या उत्साहात त्याने तेव्हा सर्वच हद्द पार केल्या होत्या. यावेळी त्याला प्रचंड ट्रोलही केलं होतं.

| Updated on: Feb 16, 2025 | 5:56 PM
 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाइन डेला प्रतिक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी  लग्न केलं

14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाइन डेला प्रतिक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं

1 / 8
 प्रतिकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला

प्रतिकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला

2 / 8
प्रतिकने लग्नात प्रियाला लिपलॉक केल्याचा फोटो बराच व्हायरल होत आहे

प्रतिकने लग्नात प्रियाला लिपलॉक केल्याचा फोटो बराच व्हायरल होत आहे

3 / 8
पण प्रतिक त्याच्या पहिल्या बायकोसोबच्या फोटोंमुळेही चर्चेत आला होता

पण प्रतिक त्याच्या पहिल्या बायकोसोबच्या फोटोंमुळेही चर्चेत आला होता

4 / 8
प्रतिकचं जेव्हा पहिली बायको सान्या सागरसोबत लग्न ठरलं होतं तेव्हा लग्न ठरल्यापासून ते हनिमूनपर्यंत प्रतिक सगळ्या अपडेस सोशल मीडियावर शेअर करायचा

प्रतिकचं जेव्हा पहिली बायको सान्या सागरसोबत लग्न ठरलं होतं तेव्हा लग्न ठरल्यापासून ते हनिमूनपर्यंत प्रतिक सगळ्या अपडेस सोशल मीडियावर शेअर करायचा

5 / 8
पण  हद्द तेव्हा पार झाली जेव्हा प्रतिकने पत्नी सान्या सागरसोबतचा हनिमूनचा सेमीन्यूड फोटो चक्क सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोने प्रचंड खळबळ माजली होती

पण हद्द तेव्हा पार झाली जेव्हा प्रतिकने पत्नी सान्या सागरसोबतचा हनिमूनचा सेमीन्यूड फोटो चक्क सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोने प्रचंड खळबळ माजली होती

6 / 8
या फोटोवरून त्याला बरंच ट्रोलही केलं गेलं होतं. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

या फोटोवरून त्याला बरंच ट्रोलही केलं गेलं होतं. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

7 / 8
मात्र जेव्हा त्याचा आणि सान्याचा घटस्फोट झाला तेव्हा मात्र त्याने त्यांचे सर्व फोटो डिलीट करून टाकले होते.

मात्र जेव्हा त्याचा आणि सान्याचा घटस्फोट झाला तेव्हा मात्र त्याने त्यांचे सर्व फोटो डिलीट करून टाकले होते.

8 / 8
Follow us
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.