AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याला सगळं काही सांगितलं..; शोएबशी घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला सतावतेय मुलाची चिंता

घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत राहत असून शोएब मलिकने मात्र अभिनेत्री सना जावेदशी तिसरं लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वी शोएब आणि सनाच्याही घटस्फोटाच्या चर्चा होत्या.

| Updated on: Mar 31, 2026 | 11:14 AM
Share
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्याचं सत्य कोणापासून लपलेलं नाही. सानिया आणि शोएब यांनी 2010 मध्ये लग्न केलं होतं. परंतु 2023 मध्ये घटस्फोट जाहीर करत त्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला.

1 / 5
सानिया आणि शोएब यांना एक मुलगा असून त्याचं नाव इजहान असं आहे. घटस्फोटानंतर तो आई सानियासोबतच राहतोय. सानिया एकटीच त्याचं संगोपन करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती एकल मातृत्वात येणाऱ्या समस्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

2 / 5
"मी माझ्या मुलाला सर्व गोष्टी स्वत:च सांगते. माझ्या नात्याबद्दलच्याही सर्व गोष्टी मीच त्याला सांगते. कारण बाहेरून काही वेगळ्या गोष्टी कळून त्याचा गैरसमज होऊ नये, म्हणून मी आधीपासूनच त्याची काळजी घेते", असं सानियाने स्पष्ट केलं.

3 / 5
"त्याला बाहेरून काहीच कळता कामा नये. जे आहे, जसं आहे.. ते सर्व मी स्वत:च सांगण्याचा प्रयत्न करते. माझ्या मते मुलांसाठी सर्वकाही नॉर्मलाइज करायला हवं. जेणेकरून काहीही समजल्यानंतर त्याला भीती वाटू नये", असं ती पुढे म्हणाली.

4 / 5
आपल्या मुलाने परिस्थितीचा सामना करायला शिकायला हवं, यासाठी मुलाला सर्वकाही सांगत असल्याचं, त्याच्यासोबत सर्वकाही शेअर करत असल्याचं सानिया मिर्झाने यावेळी मान्य केलं.

आपल्या मुलाने परिस्थितीचा सामना करायला शिकायला हवं, यासाठी मुलाला सर्वकाही सांगत असल्याचं, त्याच्यासोबत सर्वकाही शेअर करत असल्याचं सानिया मिर्झाने यावेळी मान्य केलं.

5 / 5
Follow Us
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.