AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनिष मल्होत्रांचा सल्ला, अभिनय क्षेत्रात आली पण मिळालं नाही यश, बहिण आहे टॉप अभिनेत्री

मनिष मल्होत्रा यांचा सल्ला ऐकून अभिनय क्षेत्रात आली. अनेक चित्रपटांमध्ये दिले बोल्ड सीन. पण चित्रपटांना मिळालं नाही यश. कोण आहे ही अभिनेत्रीँ?

| Updated on: Feb 02, 2026 | 6:26 PM
Share
बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत दरवर्षी शेकडो तरुण-तरुणी मोठी स्वप्ने घेऊन येतात. मात्र, केवळ ओळखी, मोठे नाव किंवा दिग्गजांची शिफारस यामुळे यश मिळेलच असे नाही हे वास्तव अनेकदा समोर येते.

1 / 6
या ग्लॅमरच्या दुनियेत कधी कधी त्या व्यक्तीचीही चमक फिकी पडते, जिच्या करिअरला घडवण्यासाठी मोठमोठ्या नावांनी स्वतः पुढाकार घेतलेला असतो. अशीच एक कहाणी आहे बॉलिवूडची ‘शरारा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी शमिता शेट्टी हिची.

2 / 6
शमिता शेट्टीचा फिल्मी प्रवास एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणेच चढ-उतारांनी भरलेला आहे. तिची मोठी बहीण शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री असून तिने अनेक वर्षे इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. मात्र जेव्हा लहान बहिणीच्या करिअरची वेळ आली तेव्हा नशिबाने वेगळाच खेळ केला.

3 / 6
2001 साली प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा यांच्या मल्टीस्टारर ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून शमिता शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट त्या काळातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरला आणि शमिताच्या डेब्यूचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.

4 / 6
तेव्हा अनेकांना वाटले होते की शमिता इंडस्ट्रीत खूप पुढे जाणार आहे. मात्र, फारच कमी लोकांना माहीत आहे की, शमिताला सुरुवातीपासून अभिनेत्री बनायचेच नव्हते. तिचा खरा कल फॅशन आणि डिझायनिंगकडे होता. तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्याकडे इंटर्नशिपही केली होती.

5 / 6
मात्र मनीष मल्होत्रा यांनीच शमितामधील अभिनेत्री ओळखली. तिचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि कॅमेऱ्यासमोरील सहजता पाहून त्यांनी तिला अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. याच सल्ल्यामुळे शमिताने ‘मोहब्बतें’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण तिला पुढे यश मिळालं नाही.

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा