AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Kapoor हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Sep 26, 2023 | 4:02 PM
Share
'रांजना', 'विरे दी वेडिंग', 'द झोया फॅक्टर', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनम कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.  अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.

1 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.

2 / 5
 सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

3 / 5
सोनम सध्या तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. अभिनेत्री कायम तिचा मुलगा वायू याच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्रीने मुलासाठी  'नो फोटो पॉलिसी' कायम ठेवली आहे.

सोनम सध्या तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. अभिनेत्री कायम तिचा मुलगा वायू याच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्रीने मुलासाठी 'नो फोटो पॉलिसी' कायम ठेवली आहे.

4 / 5
 अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?