पृथ्वीतलावरून पुरुष होणार नाहीसे, कारण…! शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक दावा

शास्त्रज्ञांच्या धक्कादायक माहितीनंतर पुरुषांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. येत्या काही वर्षात वाय गुणसूत्र नाहीसं होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

| Updated on: Mar 11, 2023 | 9:47 PM
पृथ्वीतलावरून पुरुषांची जात नष्ट होईल, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण शास्त्रज्ञांनी दावा करत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. येत्या काही वर्षात पुरुषांमधील वाय गुणसूत्र नष्ट होतील. त्यामुळे पृथ्वीतलावरून पुरुषच नाहीसे होतील. (फोटो - Pixabay)

1 / 5
शास्त्रज्ञांनी नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या ओशिमा या जापानी बेटावरी काटेरी उंदरांवर हा प्रयोग केला. या उंदरांची आणि मानवी शरीर रचना सारखीच आहे. एक्स आणि वाय गुणसूत्र दोघांमध्ये आढळतात. उंदरामध्ये दिसणारी लक्षणं जवळपास पुरुषांमध्ये दिसत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. (फोटो - Pixabay)

2 / 5
होक्काइडो युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असातो कुरोइवा यांनी सांगितलं की, सस्तन प्राण्यांमध्ये वाय गुणसूत्र झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे पुरुष जात नष्ट होण्याची शक्यता वाढली आहे.  (फोटो - Pixabay)

होक्काइडो युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असातो कुरोइवा यांनी सांगितलं की, सस्तन प्राण्यांमध्ये वाय गुणसूत्र झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे पुरुष जात नष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. (फोटो - Pixabay)

3 / 5
मानवी शरीरातील गुणसूत्र मुलगा की मुलगी ठरवतात. म्हणजेच X आणि Y गुणसूत्रावरून गर्भाशयातील मूल मुलगा की मुलगी हे ठरतं. (फोटो - Pixabay)

मानवी शरीरातील गुणसूत्र मुलगा की मुलगी ठरवतात. म्हणजेच X आणि Y गुणसूत्रावरून गर्भाशयातील मूल मुलगा की मुलगी हे ठरतं. (फोटो - Pixabay)

4 / 5
मेलबर्नच्या ला ट्रोब विद्यापीठाचे प्रा. ग्रेव्ही यांनी हे संशोधन धक्कादायक असल्याचे सांगितलं आहे. काटेरी उंदीर आणि मानव यांच्या संरचनेत कोणताही फरक नसल्यामुळे याबाबतची शक्यता वाढली आहे.  (फोटो - Pixabay)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.