S Jaishankar : ऐन युद्धात स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये भारताच्या बाजूने सगळा गेम फिरवणारे एस जयशंकर कोण?
S Jaishankar : पश्चिम आशियात मोठा संघर्ष सुरु आहे. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु आहे. या दरम्यान भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांच्याशी टेलिफोनवर चर्चा झाली. त्यानंतर इराणने भारताच्या तेल टँकर्सना स्ट्रेट ऑफ होर्मुज पार करण्याची परवानगी दिली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे. कारण स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातील महत्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेल आणि नैसर्गिक गॅसची मोठी वाहतूक या जलमार्गावरुन होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
उन्हाळ्यात या 5 लोकांनी लिंबू पाणी जरुर प्यावे
ही फळे खाणे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते
Icc स्पर्धेतील बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा 28 मार्चपासून थरार, तुमच्या टीमचा कॅप्टन कोण?
फँड्री चित्रपटातील शालू आता कशी दिसते? शेवटचा फोटो पाहून सर्वच थक्क
मराठी अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लूक, ओळखलं का?
