AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMart मध्ये शॉपिंगला जाताय? एक्स्ट्रा डिस्काउंट हवं? या टिप्समुळे बिलात 10-20 टक्के होईल बचत

सणासुदीचे दिवस असो किंवा दर महिन्याचे किराणासमान घ्यायचे असो आपण सर्वसामान्य लोक डीमार्टमध्येच जातो. आता डीमार्टला गेल्यानंतर बिल अव्वा सव्वा येते तर याच बिलावर कसे 20-30% वाचवता येतील ते आता जाणून घ्या...

| Updated on: Jul 10, 2026 | 10:40 AM
Share
आपण प्रत्येकजण महिन्याचे सामान भरण्यासाठी डी-मार्टला एक तर फेरी मारतोच.  डीमार्टला गेल्यानंतर प्रत्येकवेळी अपेक्षेपेक्षा जास्तच खर्च करून येतो, त्यामुळे मध्यमवर्गीयांचा खिशावर भारी ताण पडतो, पण नोकरी करणारे मध्यमवर्गीय लोक काही सोप्या टिप्स फॉलो करून अनावश्यक बिलावर 10 ते 20 टक्केपर्यंत बचत करू शकतात. डीमार्टला जाण्याआधी घरातच खरेदी यादी तयार करा जेणेकरून अनावश्यक खर्च टाळता येईल.

1 / 5
डीमार्टमध्ये वीकेंड म्हणजे शनिवार-रविवारी किंवा सणासुदीच्या दिवसात बऱ्याच फेस्टिव्हल ऑफर्स असतात. मात्र काही वेळा जुना स्टॉक म्हणजे स्टॉक क्लिअरन्स किंवा कमी प्रतीची वस्तू डिस्काउंटमध्ये ठेवली जाते. त्यामुळे कधीही तारीख आणि किंमत तपासून खरेदी करा, अन्यथा फायदा न होता नुकसान होऊ शकतं. डाळ, तांदूळ, तेल यासारख्या​ स्टेपल आयटम्स​ किंवा दैनंदिन जीवनातील आवश्यक धान्य बल्कमध्ये​ खरेदी​ करा जेणेकरून ​पैशाची बचत होऊ शकते पण गरज असेल इतकेच खरेदी करा स्वस्त मिळते म्हणून जास्त खरेदी करुन ठेवू नका.

2 / 5
आजच्या काळात नोकरी करणारे बरेच लोक क्रेडिट, डेबिट कार्ड जवळ बाळगतात किंवा अगदी UPI पेमेंटही सामान्य बाब बनली आहे. क्रेडिट, डेबिट किंवा UPI ने पेमेंट केल्यास ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट किंवा 2-5% कॅशबॅक मिळतो. याशिवाय तुम्ही DMart Ready ॲप वापरून ऑनलाइन पेमेंट केल्यास 7% पर्यंत सूट मिळते आणि बिल कमी येतं.  ऑनलाईन शॉपिंग करणं आता सामान्य बाब बनली असून स्टोअरला न जाता DMart Ready ॲप वापरा. यामुळे केवळ गर्दीच टाळता येणार नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑफर्सचा फायदाही घेऊ शकता. तसेच तुम्हाला पिक-अप पॉइंट्स किंवा होम डिलिव्हरी मिळते, जेणेकरुन तुमचा प्रचंड वेळ वाया जाणार नाही.

3 / 5
DMart Choice किंवा स्टोअरचे स्वतःचे ब्रँड स्वस्त आणि चांगल्या गुणवत्तेचे असतात. ब्रँडेड वस्तूंच्या तुलनेत या वस्तूंवर, विशेषत: बिस्किट्स, डिटर्जंट्स आणि कॅन फूडवर जवळपास 20-30% बचत होऊ शकते.

4 / 5
लँड्री, ब्युटी किंवा पर्सनल केअर आयटम्स रिटर्न करता येत नाहीत. अशा परिस्थतीत, अशा कोणत्याही वस्तू डीमार्टमधून खरेदी करण्याआधी रिटर्न पॉलिसी समजून घ्या ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या बिलावर जास्तीत जास्त पैसे वाचवू शकतात.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा

कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे