बिअरविषयी कुणाला माहिती नाही. कुणी बिअरला वाईट मानतं तर कुणी याशिवाय आनंद साजरा करत नाही. माणूस प्राचिन मेसोपोटामियाच्या सुमेरियन संस्कृतीपासून बिअर पितो असं सांगितलं जातं. तुम्हाला माहिती आहे की बिअरला इतर भाषेत काय म्हणतात?
Aug 21, 2021 | 10:03 AM
बिअरविषयी कुणाला माहिती नाही. कुणी बिअरला वाईट मानतं तर कुणी याशिवाय आनंद साजरा करत नाही. माणूस प्राचिन मेसोपोटामियाच्या सुमेरियन संस्कृतीपासून बिअर पितो असं सांगितलं जातं. तुम्हाला माहिती आहे की बिअरला इतर भाषेत काय म्हणतात?
1 / 5
पाणी, चहा आणि कॉफीनंतर बिअरचा क्रमांक लागतो. बिअरचे अनेक फ्लेवर्स असतात. त्यात नॅचरल प्रिजर्वेटिव टाकलं जातं.
2 / 5
बिअरला हिंदीत 'यवसुरा' म्हणतात. भारतीय उपमहाद्वीपात बिअरला आब-जौ असंही नाव आहे. बिअरला सर्वाधिक पोषक अल्कोहोल मानलं जातं. यात विटामिन, प्रोटीन आणि मिनरल्स असल्याचं सांगितलं जातं.
3 / 5
भारतात विक्री होणारी आणि सर्वाधिक अल्कोहलचं प्रमाण असणारी बिअर ब्रोकोड ही आहे. त्यात अल्कोहलचं प्रमाण 15 टक्के असतं. जगातील सर्वात स्ट्रॉन्ग बिअर स्नेक वेनम (Sanke Venom) आहे. यात 67.5 टक्के अल्कोहलचं प्रमाण असतं. ही एक ब्रिटिश बिअर आहे.
4 / 5
बिअर पिल्यानं जाडेपणा वाढतो. बिअरमध्ये साखर सोडली तर बहुतांशी मिक्स अल्कोहलमधील कॅलरी असतात.