AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसे असतात दोन्ही भुवया जोडलेले लोक? स्वभाव ऐकून तुम्ही देखील…

एकमेकांना जोडलेल्या भुवया असलेल्या व्यक्तींविषयी अनेक समज-गैरसमज समाजात प्रचलित आहेत. काहीजण अशा भुवयांच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे अंदाज लावतात.

| Updated on: Apr 11, 2026 | 4:18 PM
Share
ज्यांच्या भुवया एकमेकांना जोडलेल्या असतात, अशा व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेल्या असतात असा समज आहे. त्या आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवतात आणि कोणतेही काम धाडसाने हाताळतात.

ज्यांच्या भुवया एकमेकांना जोडलेल्या असतात, अशा व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेल्या असतात असा समज आहे. त्या आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवतात आणि कोणतेही काम धाडसाने हाताळतात.

1 / 5
अशा लोकांना आव्हानांची भीती वाटत नाही. ते कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना स्वतःच्या जोरावर करण्याची तयारी ठेवतात आणि समस्यांपासून पळ काढत नाहीत.

अशा लोकांना आव्हानांची भीती वाटत नाही. ते कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना स्वतःच्या जोरावर करण्याची तयारी ठेवतात आणि समस्यांपासून पळ काढत नाहीत.

2 / 5
जोडलेल्या भुवया असलेल्या व्यक्ती आपल्या विचारांबाबत स्पष्ट असतात. त्या निर्णय घेताना ठाम भूमिका घेतात आणि काम पूर्ण करण्यावर भर देतात.

जोडलेल्या भुवया असलेल्या व्यक्ती आपल्या विचारांबाबत स्पष्ट असतात. त्या निर्णय घेताना ठाम भूमिका घेतात आणि काम पूर्ण करण्यावर भर देतात.

3 / 5
अशा व्यक्तींना गुणी आणि शांत स्वभावाचे मानले जाते. त्या अडचणींना घाबरत नाहीत तर शांतपणे त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. कठीण परिस्थितीतही या व्यक्ती संयम राखतात आणि समस्येचा योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.

4 / 5
कोणतेही काम करण्यापूर्वी अशा व्यक्ती सखोल विचार करतात. त्या घाईघाईने निर्णय न घेता, सर्व बाजू तपासूनच पुढे जातात. या लोकांमध्ये विश्लेषण करण्याची क्षमता चांगली असते. त्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून योग्य निष्कर्ष काढतात.

5 / 5
Follow Us
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश