AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चुकांमुळे स्वत:चाच होतो घात, चाणक्य नीतीतील मोलाचा सल्ला कधीच विसरू नका!

मला सगळं काही येतं, असं म्हणणाऱ्यांविषयी आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. अशा प्रकारचे लोक आपल्याच पायांवर धोंडा मारून घेतात. त्यामुळे तुमच्याही मनात मला सगळं येत असेल तर काय काळजी घ्यावी, याबाबत चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलेले आहे, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 08, 2026 | 12:49 AM
Share
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्रात प्रचंड ज्ञान होते. परंतु याव्यतिरिक्त त्यांनी दैनंदिन आयुष्यात चांगल्या पद्धतीने कसे जगावे, आयुष्यात यशस्वी कसे व्हावे, याबाबतही बरेच काही सांगितले आहे.

1 / 5
मला सगळं काही येतं, असं म्हणणाऱ्यांविषयी आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. अशा प्रकारचे लोक आपल्याच पायांवर धोंडा मारून घेतात. त्यामुळे तुमच्याही मनात मला सगळं येत असेल तर काय काळजी घ्यावी, याबाबत चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलेले आहे, ते जाणून घेऊ या...

मला सगळं काही येतं, असं म्हणणाऱ्यांविषयी आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. अशा प्रकारचे लोक आपल्याच पायांवर धोंडा मारून घेतात. त्यामुळे तुमच्याही मनात मला सगळं येत असेल तर काय काळजी घ्यावी, याबाबत चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलेले आहे, ते जाणून घेऊ या...

2 / 5
जेव्हा मनात अहंकार जागा होतो, तेव्हा आपल्याला सर्वकाही येते असे वाटायला लागते. परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या बाकी असतात. अशा परिस्थितीत तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. हा फटका बसू नये यासाठी अहंकार बाजूला ठेवून गोष्टी समजून घ्याव्यात, असे आचार्य चाणक्य सांगतात..

3 / 5
आपण आपल्यातील चुकांकडे, कमतरतांकडे जेव्हा दुर्लक्ष करतो, तेव्हा मलाच खूप ज्ञान आहे, असे आपल्याला वाटायला लागते. त्यामुळे आपल्यातील चुकांचा अभ्यास करावा. चुका शोधून त्यावर काम करावे. यामुळे तुमचा पराजय, संभाव्य नुकसान टळते, असे चाणक्य नीती सांगते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....