डार्ट मारला, नंतर जाळी टाकली… नागपुरातील बिबट्याचे Exclusive फोटो समोर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कैद
नागपूरमधील शिवनगर परिसरात दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत होती. पहाटेच्या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले. वन विभागाने थरारक बचाव कार्य करत अखेर बिबट्याला पकडले. डार्ट मारून बेशुद्ध केल्यावर त्याला सुरक्षितपणे हलवण्यात आले. नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

1 / 12

2 / 12

3 / 12

4 / 12

5 / 12

6 / 12

7 / 12

8 / 12

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12
Follow Us
कोणत्या भाज्या ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतात
जान्हवी कपूर हीने तिरुपतीच्या 3,550 पायऱ्या चढल्या, असा साजरा केला वाढदिवस
या गोष्टींमुळे अंगदुखी वाढते
डोळ्यांचे आरोग्य चांगले राखतात हे अन्नपदार्थ
पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात
'बाई... कडक', मराठमोठ्या सईचा क्लासी अंदाज, चाहत्यांच्या नजरा हटेना...
