PHOTO : पंकजा मुंडेंना भोवळ, कार्यकर्ते चिंतेत

| Updated on: Oct 19, 2019 | 8:23 PM
भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) स्टेजवरच कोसळल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) भाषण करत असताना त्यांना भोवळ आल्याने त्या खाली कोसळल्या.

भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) स्टेजवरच कोसळल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) भाषण करत असताना त्यांना भोवळ आल्याने त्या खाली कोसळल्या.

1 / 6
भाषणादरम्यानच ही घटना घडल्याने घटनास्थळी एकच धावाधाव झाली. परळीतील टॉवर परिसरात भाजपची सभा होती. त्यावेळी ही घटना घडली.

भाषणादरम्यानच ही घटना घडल्याने घटनास्थळी एकच धावाधाव झाली. परळीतील टॉवर परिसरात भाजपची सभा होती. त्यावेळी ही घटना घडली.

2 / 6
पंकजा मुंडे खाली कोसळल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांचे पतीही उपस्थित होते.

पंकजा मुंडे खाली कोसळल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांचे पतीही उपस्थित होते.

3 / 6
दिवसभर प्रचार सुरु होता. तसेच सकाळी फक्त नाश्ता करुन पंकजा मुंडे घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे ही भोवळ आली असल्याचे म्हटलं जात आहे.

दिवसभर प्रचार सुरु होता. तसेच सकाळी फक्त नाश्ता करुन पंकजा मुंडे घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे ही भोवळ आली असल्याचे म्हटलं जात आहे.

4 / 6
पंकजा मुंडेंचा समर्थक चितेंत आहेत, नक्की काय झालं आहे, हे कशामुळे झाले, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पंकजा मुंडेंचा समर्थक चितेंत आहेत, नक्की काय झालं आहे, हे कशामुळे झाले, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

5 / 6
पंकजा मुंडे स्टेजवर कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली.

पंकजा मुंडे स्टेजवर कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.