AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Special: पोखराला फिरण्यासाठी जाणार आहात?, मग या ठिकाणांना न चुकता भेट द्याच

पोखराला (Pokhara Tourism) नेपाळचे (Nepal) हृदय म्हटलं जाते. तुम्ही नेपाळला गेलात आणि जर पोखराला भेट दिली नाही तर असे मानण्यात येते की तुमची ट्रिप ही अपूर्ण राहिली. येथील निसर्ग सौंदर्य आणि शांतता पर्यटकांना भुरळ घालते. पोखराचे सौंदर्य हे डोळ्याचे पारणं फेडणारे सौंदर्य आहे. त्यामुळे दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक नेपाळ आणि पोखराला भेट देत असतात. आज आपण पोखरामधील काही महत्त्वपूर्ण स्थळांची माहिती घेणार आहोत.

| Updated on: Feb 19, 2022 | 5:30 AM
Share

1 / 5
ताल बाराही मंदिर : तुम्ही जर नेपाळ फिरण्यासाठी जाणार असाल तर ताल बाराही मंदिराला आवश्य भेट द्या. हे मंदिर माता दुर्गाचे मंदिर आहे. हे मंदिर चारही बाजूने तलावाने वेढलेले आहेत. अठराव्या शतकात या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. मंदिर परिसरातील वातावरण अतिशय शांत असे आहे.

2 / 5
रुपा ताल तलाव :  या तलावाचा विस्तार पोखरा घाटीच्या दक्षिण -पूर्व असा आहे. हा तलाव पोखरामधील तीसऱ्या नंबरचा सर्वाधिक मोठा तलाव आहे. या तलावाचे वैशिष्ट म्हणजे नेपाळमधी हा एकमेव तलाव असा आहे, जो गोड्यापाण्याचा तलाव आहे. येथे तुम्ही बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

3 / 5
बेगनास तलाव : हा देखील पोखरामधील एक महत्त्वपूर्ण तलाव आहे. असे मानण्यात येते की वातावरणानुसार हा तलाव आपले रंग बदलतो. पोखरा घाटीमधील हा दुसरा सर्वात मोठा तलाव आहे. तुम्ही या तलावामध्ये फीश कॅचिंग आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता. दरवर्षी हजारो पर्यटक या तलावाला भेट देतात.

4 / 5
सारंगकोट : हे पोखरामधील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण आहे. सारंगकोटवर  निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. तुम्हाला जर काही दिवस एकतांत घालवायचे असतील तर तुम्ही सारंगकोटला आवश्य भेट द्या. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक सारंगकोटला भेट देत असतात.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली