AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून सोने खरेदी न करण्याचे आवाहन, दागिने कंपनीचा थेट वाढला महसूल, 22 टक्क्याहून..

सरकारकडून सोने आणि चांदी खरेदीवर ड्युटीत मोठी वाढ केली. हेच नाही तर सातत्याने सरकारकडून सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, लोकांकडून मोठ्या संख्येने सोने खरेदी केली जात आहे. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येतंय.

| Updated on: Oct 09, 2026 | 9:35 AM
Share
 इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. सोन्याचे दर सतत घसरताना दिसत आहेत. त्यातच आता दागिने विक्रेते पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या महसुलात आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 22 टक्के वाढ झाली. 

1 / 5
कंपनीच्या मते, जडवलेल्या दागिन्यांचा आणि किरकोळ व्यवसायाचा वाढता वाटा यामुळे महसूल वाढला आहे. या तिमाहीत पी एन गाडगीळ ज्वेलर्सने दोन नवीन दुकाने सुरू केली.

कंपनीच्या मते, जडवलेल्या दागिन्यांचा आणि किरकोळ व्यवसायाचा वाढता वाटा यामुळे महसूल वाढला आहे. या तिमाहीत पी एन गाडगीळ ज्वेलर्सने दोन नवीन दुकाने सुरू केली.

2 / 5
यामध्ये गुरुग्राममधील स्टोअर आणि पुण्यातील अमनोरा मॉलमध्ये यू स्टोअरचा समावेश आहे. 30 सप्टेंबर 2026६ पर्यंत कंपनीची एकूण 80 दुकाने होती. ज्यापैकी 79 भारतात आणि एक अमेरिकेत होते.

यामध्ये गुरुग्राममधील स्टोअर आणि पुण्यातील अमनोरा मॉलमध्ये यू स्टोअरचा समावेश आहे. 30 सप्टेंबर 2026६ पर्यंत कंपनीची एकूण 80 दुकाने होती. ज्यापैकी 79 भारतात आणि एक अमेरिकेत होते.

3 / 5
23 नवीन दुकाने सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे वर्षाच्या अखेरीस एकूण दुकानांची संख्या सुमारे 103 पर्यंत पोहोचू शकते. अयोध्या आणि प्रयागराजमध्येही नवीन दुकाने सुरू होणार आहेत. 

23 नवीन दुकाने सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे वर्षाच्या अखेरीस एकूण दुकानांची संख्या सुमारे 103 पर्यंत पोहोचू शकते. अयोध्या आणि प्रयागराजमध्येही नवीन दुकाने सुरू होणार आहेत. 

4 / 5
सोने खरेदी न करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र, त्याला कोणीही दाद देत नाही. हेच नाही तर सोने खरेदीवर लोक अधिक भर देत आहेत. 

सोने खरेदी न करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र, त्याला कोणीही दाद देत नाही. हेच नाही तर सोने खरेदीवर लोक अधिक भर देत आहेत. 

5 / 5
Follow Us
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं