AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election Results 2026 LIVE : २६ ते २८ प्रभागात भाजपच्या ६ उमेदवारांचा बिनविरोध विजय

Kalyan-Dombivli Municipal Corporation KDMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २६, २७, आणि २८ मधून कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

KDMC Election Results 2026 LIVE : २६ ते २८ प्रभागात भाजपच्या ६ उमेदवारांचा बिनविरोध विजय
| Updated on: Jan 16, 2026 | 5:03 PM
Share

KDMC Election Results 2026 LIVE : गेल्या महिन्यभरापासून आरोपप्रत्यारोपांची राळ उठल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, त्यात कल्याण डोंबिवली ही महापालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या महापालिकेत एकूण १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. चार सदस्यीय हा प्रभाग असून एकूण ३१ प्रभागातून १२२ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत. तर वॉर्ड 26 ते 28 मध्ये कोण येणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ward No. 26

प्रभाग क्रमांक २६ अ हा अत्यंत महत्त्वाचा प्रभाग समजला जातो. महापालिकेच्या प्रभागाची सुरुवातच या प्रभागातून होते. हा संमिश्र मतदारांचा प्रभाग आहे. या प्रभागात हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मिय आहेत. या भागात म्हात्रे नगर, राजाजी पथ, रामनगर, शिवमार्केट, स्वा. सावरकर रोड येथील परिसर आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२६ – अ मुकुंद (विशू) बाबाजी पेडणेकर भाजप
२६ – ब रंजना मितेश पेणकर भाजप
२६ – क आसावरी केदार नवरे भाजप
२६ – ड मंदार श्रीकांत हळबे भाजप

तर वॉर्ड क्रमांक २६ मध्ये २६ – अ, २६ – ब, २६ – क आणि २६ – ड अशा जागा आहेत. त्यामधील २६ – अ हा ओबीसीसाठी, २६ – ब आणि २६ – क या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. २६ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे. तर दोन ठिकाणी महिलांमध्ये शर्यत रंगणार आहे. तर या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Ward – 27

वॉर्ड क्रमांक २७ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात पाथर्ली, टिळक नगर, अंबिका नगर, गोग्रासवारी येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४५ हजार १९८ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती १ हजार ७२७ तर अनुसूचित जमातींची सख्या २३८ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२७ – अ  मंदा सुभाष पाटील भाजप
२७ – ब
२७ – क
२७  – ड  महेश बाबुराव पाटील भाजप

वॉर्ड २७ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड २७ मध्ये २७ – अ ही ओबीसीसाठी, २७ – ब आणि २७ – क आणि २७ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे प्रभाग देखील महत्त्वाचे आहेत.

कल्याण – डोंबिवली महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह

Ward 28

वॉर्ड क्रमांक २८ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात दत्तनगर, संगीकवाडी, एकता नगर, आनंदनगर येथील परिसर आहे. हा भाग देखील फार महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२८ – अ
२८ – ब
२८ – क
२८ – ड

तर वॉर्ड क्रमांक २८ मध्ये २८ – अ, २८ – ब, २८ – क आणि २८ – ड अशा जागा आहेत. त्यामधील २८ – अ हा ओबीसीसाठी, २८ – ब आणि २८ – क या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. २८ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे. तर दोन ठिकाणी महिलांमध्ये शर्यत रंगणार आहे. तर या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.