AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election Results 2026 LIVE : 29 ते 31 वॉर्डात काय होणार? महिला नगरसेवक देणाऱ्या या प्रभागाचा होणार आज फैसला

Kalyan-Dombivli Municipal Corporation KDMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २९, ३०, आणि ३१ मधून कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

KDMC Election Results 2026 LIVE : 29 ते 31 वॉर्डात काय  होणार? महिला नगरसेवक देणाऱ्या या प्रभागाचा होणार आज फैसला
| Updated on: Jan 16, 2026 | 5:04 PM
Share

KDMC Election Results 2026 LIVE :गेल्या महिन्यभरापासून आरोपप्रत्यारोपांची राळ उठल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, त्यात कल्याण डोंबिवली ही महापालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या महापालिकेत एकूण १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. चार सदस्यीय हा प्रभाग असून एकूण ३१ प्रभागातून १२२ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत. तर वॉर्ड २९ ते ३१ मध्ये कोण येणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ward 29

वॉर्ड क्रमांक २९ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात आयरे गाव, तुकाराम नगर, सुनिल नगर, नांदिवली तर्फे पंचानद येथील परिसर आहे. हा भाग देखील फार महत्त्वाचा ठरणार आहे. येथील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५१ हजार ०९६ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती २ हजार ११५ तर अनुसूचित जमातींची सख्या १६६ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२९  – अ
२९  – ब
२९ – क
२९  – ड

तर वॉर्ड क्रमांक २९ मध्ये २९ – अ, २९ – ब, २९ – क आणि २९ – ड अशा जागा आहेत. त्यामधील २९ – अ हा ओबीसी महिलांसाठी, २९ – ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. तर २९ क आणि २९ – ड या जागा सर्वसाधारणसाठी आहे. या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

कल्याण – डोंबिवली महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह

Ward 30

वॉर्ड क्रमांक ३० येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात भोपर – संदप, नांदिवली, गाव – मिनल पार्क, घारीवली कटाई, उसरघर येथील परिसर आहे. हा भाग देखील फार महत्त्वाचा ठरणार आहे. येथील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४८ हजार २०५ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ४ हजार १५९ तर अनुसूचित जमातींची सख्या १ हजार १३९ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
३० – अ
३० – ब
३० – क
३० – ड

तर वॉर्ड क्रमांक ३० मध्ये ३० – अ, ३० – ब, ३० – क आणि ३० – ड अशा जागा आहेत. त्यामधील ३० – अ हा ओबीसी महिलांसाठी, ३० – ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. तर ३० क आणि ३० – ड या जागा सर्वसाधारणसाठी आहे.

Ward 31

वॉर्ड क्रमांक ३१ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात दत्तनगर, संगीकवाडी, एकता नगर, आनंदनगर येथील परिसर आहे. हा भाग देखील फार महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
३१ – अ
३१ – ब
३१ – क
३१ – ड

तर वॉर्ड क्रमांक ३१ मध्ये ३१ – अ, ३१ – ब, ३१ – क आणि ३१ – ड अशा जागा आहेत. त्यामधील ३१ – अ ओबीसीसाठी, ३१ – ब आणि ३१ – क या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. ३१ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे. तर दोन ठिकाणी महिलांमध्ये शर्यत रंगणार आहे. तर या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.