LIVE | मराठी भाषिक पुन्हा रस्त्यावर उतरणार, 8 मार्चला मोर्चा

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 21:30 PM, 1 Mar 2021
LIVE | मराठी भाषिक पुन्हा रस्त्यावर उतरणार, 8 मार्चला मोर्चा
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 01 Mar 2021 21:30 PM (IST)

  मराठी भाषिक पुन्हा रस्त्यावर उतरणार, 8 मार्चला मोर्चा

  बेळगाव : मराठी भाषिक पुन्हा रस्त्यावर उतरणार

  8 मार्चला मराठी भाषिकांचा मोर्चा

  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय

  वादग्रस्त झेंडा न काढल्याने मोर्चा

  बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनेचा झेंडा

  कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं उभा केलाय झेंडा

  वादग्रस्त लाख-पिवळा ध्वज काढण्याची मराठी भाषेकांची मागणी

  जिल्हा प्रशासन मोर्चाला परवानगी देणार का ?

  यापूर्वी दोन वेळा काही कारणांमुळे मोर्चा स्थगित

 • 01 Mar 2021 20:46 PM (IST)

  अकोला कोरोना अपडेट

  अकोला कोरोना अपडेट

  आज दिवसभरात 398 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…

  आज सकाळी 212 आणि संध्याकाळी 196 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…

  ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 16608 झाला आहे….

  आज दिवसभरात 3 जणाचा मृत्यू झाला आहे

  *कोरोनामुळे आतापर्यंत 370 जणांचा मृत्यू …

  आज 272 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे….

  *तर 12574 जणांनी कोरोनावर मात केली आहे….

  *उपचार घेत असलेले रुग्ण 3664 आहेत……

  *शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती….

 • 01 Mar 2021 20:08 PM (IST)

  नागपुरात उद्यापासून 50 टक्के क्षमतेने वाचनालय सुरु होणार

  नागपूर  –

  नागपुरात उद्यापासून 50 टक्के क्षमतेने वाचनालय (लायब्ररी ) होणार सुरू

  7 मार्च पर्यंत वाचनालय बंद ठेवण्याचे होते महापालिका प्रशासनाचे आदेश

  त्यात सुधार करून उद्या पासून वाचनालय होणार सुरू

  स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षा मुळे विध्यार्थ्यांना अभ्यासाची सुविधा व्हावी यासाठी घेण्यात आला निर्णय

  50 टक्के क्षमता आणि कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक

 • 01 Mar 2021 20:07 PM (IST)

  सांगली कोरोना अपडेट

  सांगली कोरोना अपडेट :-

  जिल्ह्यात आज दिवसभरात 22 कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू : जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1760 वर

  अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 166 वर :

  तर उपचार घेणारे 21 जण आज कोरोना मुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 46588 वर :

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 48514 वर :

 • 01 Mar 2021 20:05 PM (IST)

  नवी मुंबई कोरोना अपडेट

  नवी मुंबई कोरोना अपडेट-

  -नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज 151 कोरोना पॉझिटिव्ह
  -कोरोना मुळे मृत्यू शून्य
  -कोरोना मुले बरे झालेले रुग्ण 98
  -एकूण रुग्ण संख्या 55,550
  -एकूण बरे झालेले रुग्ण संख्या-53063
  -कोरोनामुळे एकूण मृत्यू संख्या -1120

 • 01 Mar 2021 19:37 PM (IST)

  नाशिक कोरोना अपडेट

  नाशिक कोरोना अपडेट –

  दिनांक: 1 मार्च 2021

  आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-305

  आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 140

  नाशिक मनपा- 59
  नाशिक ग्रामीण- 56
  मालेगाव मनपा- 24
  जिल्हा बाह्य- 01

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2109

  आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -04
  नाशिक मनपा- 01
  मालेगाव मनपा- 00
  नाशिक ग्रामीण- 02
  जिल्हा बाह्य- 01

 • 01 Mar 2021 19:26 PM (IST)

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपूर कोरोना अपडेट –

  नागपुरात आज 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  तर 686 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्ण संख्या -150665

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 137886

  एकूण मृत्यू संख्या – 4341

 • 01 Mar 2021 19:24 PM (IST)

  नाशिकमधील शाळा पुन्हा बंद, कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने खबरदारी

  नाशिक – उद्यापासून शहरातील शाळा पुन्हा बंद,  मनपा हद्दीतील शाळा उद्यापासून राहणार बंद

  15 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मनपा प्रशासनाचा निर्णय

  रुग्ण संख्या वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय

  15 मार्चला पुन्हा घेणार पुढील आढावा

  5 ते 8, 9 वी आणि 11 वी चे वर्ग बंद

  केवळ 10 वी आणि 12 वी साठी पलकांची संमती असेल तर शाळा सुरू राहणार

 • 01 Mar 2021 18:51 PM (IST)

  मुंबईतील बत्ती गुल होण्यामागे चीनचा हात असण्याची शक्यता : अनिल देशमुख

  मुंबईतील बत्ती गुल होण्यामागे चीनचा हात, मुंबईतील ब्लॅकआऊटमध्ये घातपाताचा प्रयत्न, अमेरिकन कंपनीने मुंबईतील ब्लॅकआऊटचा रिपोर्ट दिला, मुंबईतील बत्तीगुलचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. याचा अधिक तपास करण्यात येणार : अनिल देशमुख

 • 01 Mar 2021 18:41 PM (IST)

  नांदेडमध्ये कोरोनाचे नवे 90 रुग्ण, गेल्या सात दिवसात 721 रुग्णांची वाढ

  नांदेड: कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ, आज नांदेडमध्ये नव्याने 90 रुग्ण आढळले, मागच्या सात दिवसात 721 रुग्ण आढळले, सोमवारी दोघांच्या बळीने बळीचा आकडा पोहोचला सहाशेवर, सध्या 601 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू.

 • 01 Mar 2021 18:39 PM (IST)

  राज्य सरकारच्या MSEB कार्यालयाचा केंद्रीय विभागाला झटका,वीजबिल न भरल्याने कनेक्शन कापले

  राज्य सरकारच्या MSEB कार्यालयाचा केंद्रीय विभागाला झटका

  66 लाखाचे वीजबिल न भरल्याने केले विज कनेक्शन कट

  सीबीडी येथील CGO कॉम्प्लेक्स इमारती चे विज कनेक्शन तोडले

  8 माळ्याच्या इमारती मध्ये 25 मुख्य विभागाची कार्यालये

  सीबीआय, केंद्रीय उत्पादन शुक्ल ,जीएसटी, केंद्रीय सुचना विज्ञान विभाग , रिझर्व्ह पोलीस बल आदी केंद्रीय कार्यालयांचा सहभाग

 • 01 Mar 2021 18:34 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 406 जणांना कोरोनाची लागण, 6 जणांचा मृत्यू

  पुणे कोरोना अपडेट :

  – दिवसभरात ४०६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात ४१५ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. ०२ रूग्ण पुण्याबाहेरील.
  – २६२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  पुण्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा

  पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २०३१०८.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९०६.
  – एकूण मृत्यू -४८५९.
  -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९३३४३.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४८१५.

 • 01 Mar 2021 18:33 PM (IST)

  पिंपरी चिंचवडमधील गणपती मंदिर बंद राहणार

  पिंपरी चिंचवड : कोरोनाची पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येथील मोरया गणपती मंदिर बंद राहणार, उद्या अंगारकी चतुर्थी असल्याने मंदिर समिती आणि प्रशासनाचा निर्णय, केवळ 20 भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पडणार पार

 • 01 Mar 2021 17:29 PM (IST)

  अकोला जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये 2167 कोरोना रुग्ण वाढले

  अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ.

  21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या 8 दिवसात तब्बल 2167 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; 15 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे…

  अकोला शहर,व अकोट तालुका व मूर्तिजापूर तालुक्यात पुन्हा आठ दिवसाचा लॉकडाऊन….

  लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्ण संख्या कमी होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन 8 मार्च पर्यंत वाढवले.

   

   

 • 01 Mar 2021 17:20 PM (IST)

  अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबेना

  अमरावती  जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबेना

  -लॉकडाऊन काळात पाच दिवसात तब्बल 4061 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; 32 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू….

  -अमरावती शहर, अचलपूर व अंजनगाव सूर्जीमध्ये पुन्हा आठ दिवसाचं लॉकडाऊन

  आता 8 मार्च पर्यंत लॉकडाऊन

  लॉकडाऊन मध्येही कोरोना रुग्ण संख्या कमी झाली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन वाढवला

  1 मार्च सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन संपत होता.

 • 01 Mar 2021 17:11 PM (IST)

  …तर त्यांनी स्वत:ची भूमिका स्वत:हून घेतली पाहिजे : पंकजा मुंडे 

  माझी भूमिका पूर्वीही तीच होती. आताही तीच आहे. त्याप्रकरणाचे मी कोणतेही समर्थन मी करु शकत नाही. ती तीव्र गोष्ट आहे. ती अतिशय दु:ख देणारी गोष्ट आहे. त्याचे मी राजकीय आयुद केलं नाही. जर अशाप्रकारे कोणावर बोट उचलले जात असतील, तर त्यांनी स्वत:ची एक भूमिका स्वत:हून घेतली पाहिजे. त्यामुळे राजकीय जीवनात त्यांच्याकडे मान उंचावून बघतील : पंकजा मुंडे

 • 01 Mar 2021 17:03 PM (IST)

  माझ्या स्वत:वर गुन्हा दाखल झालाय : पंकजा मुंडे

  लॉकडाऊन उघडल्यानंतर नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी समजून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीबद्दल दुजाभाव करायला नको. माझ्या स्वत:वर गुन्हा दाखल झाला आहे : पंकजा मुंडे

 • 01 Mar 2021 17:00 PM (IST)

  चित्रा वाघ यांनी चांगली भूमिका बजावली : पंकजा मुंडे 

  चित्रा वाघ यांनी चांगली भूमिका बजावली, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका मांडली. चित्रा वाघ यांचेच फोटो का मॉर्फ का केले? : पंकजा मुंडे

 • 01 Mar 2021 16:57 PM (IST)

  धनंजय मुंडे प्रकरणी मी आधीच भूमिका माडंली आहे : पंकजा मुंडे 

  तपास यंत्रणेने वेगाने तपास करणं आवश्यक आहे. तपास यंत्रणेने निष्पक्षपणे योग्य ती चौकशी करावी, धनंजय मुंडे प्रकरणी मी आधीच भूमिका माडंली आहे : पंकजा मुंडे

 • 01 Mar 2021 16:54 PM (IST)

  पूजा प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी : पंकजा मुंडे 

  पूजा प्रकरणावरुन राजकारण करणं योग्य नाही, पूजा प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी. पक्षाने किंवा महिला मोर्चाने जी मागणी केली, त्यानंतर सरकारवर दबाव आला. त्यामुळे राजीनामा घेतला : पंकजा मुंडे

 • 01 Mar 2021 16:51 PM (IST)

  संजय राठोडांनी राजीनामा दिला, हे सकारात्मक : पंकजा मुंडे

  सरकार टिकवण्यासाठी महाविकासआघाडीचा आटापिटा, चुकीच्या प्रवृत्तीला पाठिशी घालणं हे चूक आहे, केवळ आघाडी टिकवण्यासाठी तडजोड केली जात आहे : पंकजा मुंडे

 • 01 Mar 2021 16:05 PM (IST)

  पुण्यात आवश्यक तिथे कोव्हिड सेंटर, शाळा-कॉलेज 14 मार्चपर्यंत बंद

  जिकडे आवश्यकता असेल तिकडे कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश, जिल्ह्यात रोजच्या कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्यात, लग्न समारंभांवर काही, निर्बंध घालण्यात आलेत, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश, मास्क कारवाईत आतापर्यंत 28 कोटींचा दंड वसूल, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

 • 01 Mar 2021 15:58 PM (IST)

  सुप्रिया सुळे यांनीही कोरोना लस घेतली

  मुंबई – सुप्रिया सुळे यांनीही कोरोना लस घेतली. जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन कोरोनाची लस घेतली. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी ही लस दिली. सरकारने आजपासून (१ मार्च) तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात केली आहे. आपणही नोंदणी करुन लस आवश्य टोचून घ्यावी ही विनंती

   

 • 01 Mar 2021 15:43 PM (IST)

  केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

  कल्याण ,केडीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार, उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग, सेंटरमधील कर्मचाऱ्याने केला विनयभंग, दोन दिवसापूर्वी सुरू झालेल्या केडीएमसीच्या जंबो आर्ट गॅलरी सेंटरमध्ये घडली घटना, कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, एका समाजसेवकामुळे उघडकीस आली घटना

 • 01 Mar 2021 15:15 PM (IST)

  शरद पवार यांनी आज जे. जे रुग्णालयात घेतली कोविड19 लस

  Sharad Pawar corona vaccination  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज जे. जे रुग्णालयात घेतली कोविड19 लस

 • 01 Mar 2021 14:54 PM (IST)

   मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजनेचा शुभांरभं

  रायगड – मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजनेचा शुभांरभं, बोरघाट पोलीस चौकीत कार्यक्रमाचे आयोजन, हायवेवरील अपघातात होणाऱ्या मृत्युची संख्या कमी करण्याचा प्रयत्न, अपघाताक्षणी मदत करणा-या विविध घटकातील व्यक्तीचां गट करुन प्रशिक्षण व साहीत्य देऊन शासकिय ओळख देण्याचा प्रयत्न

 • 01 Mar 2021 14:37 PM (IST)

  औरंगाबादेत कार आणि दुचाकीत झाला भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी

  औरंगाबाद : बिडकीन निलजगांव रोडवर भीषण अपघात, कार आणि दुचाकीत झाला भीषण अपघात, अपघातानंतर दुचाकीला लागली आग तर चारचाकी कोसळली नाल्यात, कार दुचाकी अपघातात दोन जण गंभीर जखमी, जखमींना तात्काळ हलवले रुग्णालयात, बिडकीन येथील निलजगाव रस्त्यावरील डीएमआयसीजवळ अपघात

 • 01 Mar 2021 14:29 PM (IST)

  जळगाव महापालिका शिवसेना गटनेता आणि नगरसेवक अनंत जोशी यांचा राजीनामा

  जळगाव – महापालिका शिवसेना गटनेता आणि नगरसेवक अनंत जोशी यांनी दिला राजीनामा, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे दिला राजीनामा, महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांमधील अंतर्गत कलहातून पदाचा राजीनामा दिला

 • 01 Mar 2021 14:26 PM (IST)

  शरद पवार कोरोना प्रतिबंधक लस घेणार, सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कारोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित आहेत. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आहे. त्यामुळे शरद पवार हे सुद्धा लस घेण्यासाठी पोहचले आहेत. पवार यांची सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात येईल.

 • 01 Mar 2021 13:22 PM (IST)

  नागपुरातील स्नेहा फार्मसिटीकल कंपनीला आग

  नागपुरातील स्नेहा फार्मसिटीकल कंपनीला आग, नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथील एमआयडीसी परिसरातील कंपनी,आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज,आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

 • 01 Mar 2021 11:54 AM (IST)

  माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे उपोषण सुरु

  कराड – मराठा आरक्षणाच्या राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलनात माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे उपोषण सुरु, मराठा आरक्षण मागणीसाठी पाटण तहसील कार्यालयासमोर 19 दिवसांपासुन सुरु आहे साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन, आरक्षण मिळे पर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्यावर आंदोलक ठाम

 • 01 Mar 2021 11:41 AM (IST)

  काँग्रेसचा सायकल मोर्चा हा केवळ फार्स, राज्यात इतरांपेक्षा 10 रूपये जास्त – देवेंद्र फडणवीस

  काँग्रेसचा सायकल मोर्चा हा केवळ फार्स, राज्यात इतरांपेक्षा 10 रूपये जास्त, केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 33 रूपये आहे पण त्याच योग्य ते विभाजन होतय

 • 01 Mar 2021 10:50 AM (IST)

  डोंबिवलीत रेशनिंग दुकानात महिलेची हत्या, लोढा हैवन परिसरात धक्कादायक प्रकार

  डोंबिवली : रेशनिंग दुकानात महिलेची हत्या, लोढा हैवन परिसरात धक्कादायक प्रकार, मयत महिला ही दुकानदाराची पत्नी, महिलेचं नाव श्वेता राजेश गुप्ता, दुकानातील कामगारानेच हत्या केल्याची प्राथमिक माहिती, संशयित आरोपीला मानपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात, आरोपीचे नाव गुड्डू कुमार सिंग, हत्या कारण अद्याप अस्पष्ट

 • 01 Mar 2021 10:46 AM (IST)

  राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतली शरद पवारांची भेट

 • 01 Mar 2021 10:35 AM (IST)

  लोढा हैवन परिसरात धक्कादायक प्रकार, रेशनिंग दुकानात महिलेची हत्या

  डोंबिवली : लोढा हैवन परिसरात धक्कादायक प्रकार

  रेशनिंग दुकानात महिलेची हत्या

  मृत्यू झालेली महिला रेशनिंग दुकानदाराची पत्नी

  महिलेचं नाव श्वेता राजेश गुप्ता

  दुकानातील कामगारानेच हत्या केल्याची प्राथमिक माहिती

  संशयित आरोपीला मानपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात

  आरोपीचे नाव गुड्डू कुमार सिंग, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

 • 01 Mar 2021 10:01 AM (IST)

  नागपुरातील लसीकरण केंद्रांवर गोंधळाचं वातावरण, सर्व्हर डाऊन, लसीकरण बंद

  – नागपूरातील लसीकरण केंद्रांवर गोंधळाचं वातावरण

  – सर्व्हर डाऊन असल्याने आज 12 नंतर लसीकरण सुरु होणार

  – तासभर रांगेत उभं राहल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर घरी परतण्याची वेळ

  – ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी खोळंबा

 • 01 Mar 2021 09:54 AM (IST)

  अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट, 32 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

  मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट

  तब्बल 32 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण.

  विधीमंडळ, मंत्रालय, पोलीस, सुरक्षा, प्रसार माध्यम प्रतिनिधींची चाचणी केल्यांतर उघड

  चाचणी केलेल्यांपैकी एकाही आमदाराला कोरोना नाही.

  बहुतेक आमदार यांनी खासगी कोरोना चाचण्या केल्या आहेत

   

 • 01 Mar 2021 09:34 AM (IST)

  नागपुरात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात तांत्रिक अडचण

  नागपुरात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात तांत्रिक अडचण, लसीकरण केंद्रांवर सर्व्हर डाऊन असल्याने खोळंबा,  लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरीक रांगेत उभे

 • 01 Mar 2021 09:33 AM (IST)

  यशवंतपूर-अहमदाबाद या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट, अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी-दुधनी येथील घटना

  सोलापुर- यशवंतपूर-अहमदाबाद या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट, अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी-दुधनी येथील घटना, पहाटे साडेचार वाजता अज्ञात लुटारूनी सिग्नल कट केल्याची प्राथमिक माहिती, प्रवाशांच्या पन्नासहुन अधिक तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला, रेल्वे अधिकारी,लोहमार्ग पोलीस ,आरपीएफचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

 • 01 Mar 2021 09:30 AM (IST)

  गणपतीपुळ्याच्या भक्तनिवासमध्ये कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण

  रत्नागिरी – गणपतीपुळ्याच्या भक्तनिवासमध्ये कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण, टेस्ट करुन आलेला रुग्ण राहात होता भक्तनिवासमध्ये, गणपतीपुळे भक्त निवास भाविकांसाठी करण्यात आला बंद, भक्तनिवासमधील कर्मचाऱ्यांचे घेतले स्बॅब टेस्ट, अंगारक चतुर्थीच्या आधी गणपतीपुळे प्रशासन अलर्टवर

 • 01 Mar 2021 08:29 AM (IST)

  नागपूर शहरात रविवारी विविध ठिकाणी कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले

  नागपूर – नागपूर शहरात रविवारी विविध ठिकाणी कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या नागपूर महानगरपालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टींगवर भर देत आहे, याअंतर्गत रविवारी शहरातील विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, मनपाअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनअंतर्गत या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते

 • 01 Mar 2021 08:28 AM (IST)

  नाशकात खाजगी लॅब चालक विरुद्ध प्रशासन वाद पेटला

  नाशिक – खाजगी लॅब चालक विरुद्ध प्रशासन वाद पेटला, जिल्हाधिकारी आणि राज्याच्या सचिवां विरोधात दातार लॅबकडून 500 कोटींचा दावा दाखल करण्यासाठी नोटीस, लॅबमधील अहवालात तफावत आढळत असल्याने, दातार लॅब ला कोव्हिडं चाचण्या करण्यास बंदी, बंदी विरोधात दातार लॅबचे थेट जिल्हाधिकारी आणि राज्य सचिवांनाच आव्हान

 • 01 Mar 2021 08:27 AM (IST)

  जळगाव जिल्ह्यात 29 खाजगी रुग्णालयात कोरोना लसीकरणाची परवानगी

  जळगाव – आज जिल्ह्यात 29 खाजगी रुग्णालयात कोरोना लसीकरणाची परवानगी, सध्यस्थतीत 50 वर्षावरील व्यक्तींनाच लस उपलब्ध होणार आहे, कोरोना लसीसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल

 • 01 Mar 2021 08:25 AM (IST)

  सासरच्या छळास कंटाळून विवाहितेचा आत्महत्या, नाशकात सासरच्यांविरोधात गुन्हा

  नाशिक – सासरच्या छळास कंटाळून विवाहितेचा आत्महत्या, चारचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही म्हणून सुरू होता छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

 • 01 Mar 2021 07:41 AM (IST)

  मांस विक्रीच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, औरंगाबाद जिल्ह्यातील अडुळ गावातील घटना

  औरंगाबाद : मांस विक्रीच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, औरंगाबाद जिल्ह्यातील अडुळ गावातील घटना, दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारी, मार्केट मांस विकण्याचा कारणावरून झाला राडा, शेख आणि कुरेशी गटात झाला राडा

 • 01 Mar 2021 07:35 AM (IST)

  औरंगाबादेत 256 कोरोना रुग्णांची वाढ, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहोचला 50,366 वर

  औरंगाबादेत 256 कोरोना रुग्णांची वाढ, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहोचला 50,366 वर, सध्या रुग्णालयात 2,100 रुग्णांवर उपचार सुरू, तर काल दिवसभरात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

 • 01 Mar 2021 07:32 AM (IST)

  भिवंडीत लाकडाच्या वखारीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

  भिवंडीत लाकडाच्या वखारीला भीषण आग, भिवंडी तालुक्यातील राजनोली गावच्या हद्दीत असलेल्या उमिया सॉमिल नावाच्या लाकडाच्या वखारीत अचानक लागली भीषण आग, आगीचे नेमकं कारण समजू शकलेले नाही ,घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल, आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल

 • 01 Mar 2021 07:30 AM (IST)

  कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर

  कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर, निवडणूक आयोगाच्या शिफारशी नुसार राज्य सरकारचा निर्णय, वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम, इच्छुकांचा दुसऱ्यांदा हिरमोड, मार्चमध्ये होणारी निवडणूक आता नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता, प्रशासक म्हणून कादंबरी बलकवडे यांच्याकडेच राहणार कार्यभार

 • 01 Mar 2021 07:26 AM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतली, एम्स रुग्णालयात कोरोना लस घेतली

  नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना लस, एम्स रुग्णालयात घेतली कोरोना लस, स्वत: ट्वीट करुन दिली माहिती

 • 01 Mar 2021 07:24 AM (IST)

  कोल्हापूरमध्येही भाजपला गळती सुरुच, चंदगड मधील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांची कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेस मध्ये घरवापसी

  कोल्हापूर – कोल्हापूरमध्येही भाजपला गळती सुरुच, चंदगड मधील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांची कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेस मध्ये घरवापसी, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश, तीन वर्षात गोपाळराव पाटील यांचा भाजपला रामराम, वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेशा वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याचं सांगत पाटील गेल्या दिवसा पासून होते नाराज, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच गळतील सुरवात

 • 01 Mar 2021 07:23 AM (IST)

  नागपूर शहरात आज 11 केंद्रांवर ज्येष्ठांसाठी लसीकरण

  नागपूर शहरात आज 11 केंद्रांवर ज्येष्ठांसाठी लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड किंवा तस्तम ओळखपत्राची गरज, 45 वर्षांवरील आजारग्रस्तांनाही लसीकरणासाठी लागणार वैद्यकिय प्रमाणपत्र, नागपूर ग्रामीणमध्ये 14 केंद्रांवर लसीकरण

 • 01 Mar 2021 06:37 AM (IST)

  आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मतदार संघात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर

  मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला युवामंत्र्यांच्या मतदारसंघातच केराची टोपली,वरळीतल्या नाईटक्लबमध्ये तुफान गर्दी,कोरोनाचे सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टीच आयोजन, वरळीतील कमला मिलमधील सर्व पब्ज गर्दीनं फुल्ल,
  ट्विस्ट या पबमध्ये तुफान गर्दी,शिवसेनेचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात कोरोनाची जोरदार ‘नाईटलाईफ’, खुद्द आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मतदार संघात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर

 • 01 Mar 2021 06:34 AM (IST)

  राज्य सरकारकडून रिक्षा, टॅक्‍सीला भाडेवाढ लागू, रिक्षासाठी 21 तर टॅक्‍सीसाठी 25 रुपये मोजावे लागणार

  कोरोनाच्या माहामारीमूळे प्रवासी वाहतूक डबघाईस आल्याने राज्य सरकारने रिक्षा, टॅक्‍सीला भाडेवाढ लागू केली आहे. यामध्ये रिक्षा, टॅक्‍सीला प्रत्येकी 3 रुपये भाडेवाढ दिल्याने, आता रिक्षासाठी 21 तर टॅक्‍सीसाठी 25 रूपये मोजावे लागणार आहे.नव्याने दरवाढ झालेल्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीला आज रात्री 12 पासून होणार सुरुवात, , नवी भाडेवाढ 1 जूनपासून मीटरवर दिसणार