उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी हिने 19 नोव्हेंबरला एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बालकांना जन्म दिला. या बाळांच्या जन्मावेळी ईशा आणि तिचा पती आनंद पिरामल अमेरिकेत होते.
1 / 5
आज ईशा आणि तिचा पती आनंद आपल्या बाळांसह मुंबईत दाखल झाले.
2 / 5
ईशा आणि आनंद यांच्या स्वागतासाठी अंबानी कुटुंबाने खास तयारी केली होती.
3 / 5
या जुळ्या बाळांना आशिर्वाद देण्यासाठी एक हजार साधूसंतांना बोलावण्यात आलं आहे.
4 / 5
मुकेश अंबानी आपल्या नातवंडांच्या जन्माने खुश आहेत. त्यामुळे ते 300 किलो सोनं दान करणार आहेत. तसंच पिरामल आणि अंबानी कुटुंबाकडून 5 अनाथ आश्रमही सुरु केली जाणार आहेत.