Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार; सीएसएमटी परिसरात मोठा जनसागर, पोलिकांकडून धरपकड, नेमक्या मागण्या काय?
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची ‘अ, ब, क, ड’ अशी मागणी प्रलंबित असल्याने मातंग समाजाने मुंबईत निर्धार मोर्चा काढला. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असतानाही आंदोलकांनी सीएसएमटी, बीएमसी मुख्यालय परिसरात ठिय्या दिल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे आणि समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, मोर्चात सहभागी होण्यापूर्वी माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. उपवर्गीकरणाबाबत शासनाचा निर्णय होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
Taj Hotel : ताज हॉटेलमध्ये एक कप चहा-कॉफीसाठी किती पैसे माजावे लागतात?
नारळाच्या तेलात कापूर टाकून केसांना लावल्याने काय होते ?
एक चमचा चिया सीड्स खाल्ल्याने हे आजार दूर होतात
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
हटके ड्रेसमध्ये शिल्पाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा...
उफ्फ! तारा सुतारियाच्या मादक अदा
