VIDEO: मलंगगड भागात तरुणांचे जीवघेणे स्टंट, पोलिसांसमोर मोठं आव्हान

मलंगगड परिसरात सध्या वाहनांवर जीवघेणे स्टंट करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी 3 तरुणांनी केलेले जीवघेणे स्टंट ताजे असताना आता पुन्हा एकदा एका तरुणांचे चारचाकी वाहनावर बसून प्रवास केल्याची व्हिडिओ समोर आली आहे.

VIDEO: मलंगगड भागात तरुणांचे जीवघेणे स्टंट, पोलिसांसमोर मोठं आव्हान
अमजद खान

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 07, 2021 | 12:30 PM

कल्याण : मलंगगड परिसरात सध्या वाहनांवर जीवघेणे स्टंट करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी 3 तरुणांनी केलेले जीवघेणे स्टंट ताजे असताना आता पुन्हा एकदा एका तरुणांचे चारचाकी वाहनावर बसून प्रवास केल्याची व्हिडिओ समोर आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर अशा स्टंटबाजांना आवर घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

शहरी भागात वाहनांवर स्टंट करता येत नसल्याने सध्या स्टंटबाज ग्रामीण भागात फिरकत असल्याचे समोर आलं आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा मलंगगच्या मलंगगड ते कुशीवली गावाजवळ असे स्टंट केल्याचं समोर आले. तेथे एका तरुणाने चारचाकी वाहनावर बसून जीवघेणा स्टंट केला. या तरुणाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या तरुणांच्या शोधला सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

Khatron Ke Khiladi 11 : अभिनव शुक्लाची शोमधून एक्झिट? टॉप 4 मध्येही स्थान मिळवता आलं नाही…

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

VIDEO : Tik Tok व्हिडीओचा नाद नडला, बाईकवर स्टंट करताना तोंडावर पडला

व्हिडीओ पाहा :

Video of Stunts in Malanggad fort area in Kalyan

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें