Photo Gallery : अंगाखांद्यावर खेळण्याच्या वयातच, शहीद झालेल्या बापाला द्यावा लागला 2 वर्षाच्या मयूरला मुखाग्नी…

ज्या वयात बापाच्या अंगाखांद्यावर खेळायचं, लाड पुरवून घ्यायचे, हट्ट करायचे त्याच वयात शहीद जवान अमोल गोरे यांचा मुलगा मयूर गोरे याला आपल्या शहीद झालेल्या वीरजवान बापाच्या पार्थिवाला मुखाग्नी द्यावा लागला. मयूरने मुखाग्नी देत असताना अनेकांच्या अश्रूंना बांध घालताच आला नाही.

| Updated on: Apr 19, 2023 | 8:51 PM
भारतमातेचा वीरजवान आणि वाशिम जिल्ह्याचा सुपूत्र जवान अमोर गोरे....

भारतमातेचा वीरजवान आणि वाशिम जिल्ह्याचा सुपूत्र जवान अमोर गोरे....

1 / 9
भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेले शहीद जवान अमोल गोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेले शहीद जवान अमोल गोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

2 / 9
आपल्या पोटच्या मुलाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ शहीद जवान अमोल गोरे यांच्या आई मंदाबाई यांच्यावर आली. आपल्या वीरजवान मुलाचे अंत्यदर्शन घेताना त्यांनी फोडलेला टाहो अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारा होता.

3 / 9
शहीद जवान अमोल गोरे यांची पत्नी वैशाली गोरे आपल्या पतीचे शेवटचे दर्शन घेताना त्यांनी फोडलेला हंबरडा पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.

शहीद जवान अमोल गोरे यांची पत्नी वैशाली गोरे आपल्या पतीचे शेवटचे दर्शन घेताना त्यांनी फोडलेला हंबरडा पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.

4 / 9
शहीद जवान अमोल गोरे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना वाशिम जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी

शहीद जवान अमोल गोरे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना वाशिम जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी

5 / 9
वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील पॅरा रेजिमेंटचा कमांडो अमोल गोरे शहीद झाल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी आल्यानंतर अमोल गोरे अमर रहे च्या घोषणा देत त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना जिल्ह्यातील नागरिक

6 / 9
भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचा कमांडो अमोल गोरे यांना अखेरची मानवंदना देताना भारतीय सैन्य दलातील जवान

भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचा कमांडो अमोल गोरे यांना अखेरची मानवंदना देताना भारतीय सैन्य दलातील जवान

7 / 9
Photo Gallery : अंगाखांद्यावर खेळण्याच्या वयातच, शहीद झालेल्या बापाला द्यावा लागला 2 वर्षाच्या मयूरला मुखाग्नी…

8 / 9
भारत -चीन सीमेवर जवान अमोल गोरे शहीद झाले, त्यानंतर आज त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पार्थिवाला त्यांचा दोन वर्षाचा मुलगा मयूर अमोर  गोरे याने त्यांना मुखाग्नी दिला.

भारत -चीन सीमेवर जवान अमोल गोरे शहीद झाले, त्यानंतर आज त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पार्थिवाला त्यांचा दोन वर्षाचा मुलगा मयूर अमोर गोरे याने त्यांना मुखाग्नी दिला.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.