AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरब्यात प्रत्येक तरुणींना थिरकायला लावणारं गाणं, ऐकू येताच अनेकजण गुणगुणतात, प्रचंड सुपरहिट

गरब्यामध्ये प्रत्येक तरुण-तरुणीला थिरकायला लावणारं गाणं. ज्याचे संगीत ऐकू आलं तरी Gen Z चे पाय थिरकू लागतात. 26 वर्षांपासून प्रत्येक नवरात्रीमध्ये ऐकायला मिळतं.

| Updated on: Oct 12, 2026 | 1:41 PM
Share
नवरात्रीचा उत्साह सुरू झाला की गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकण्याची मजा काही वेगळीच असते. अशा वेळी अनेक वर्षांपूर्वीची काही गाणी आजही चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडतात.

नवरात्रीचा उत्साह सुरू झाला की गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकण्याची मजा काही वेगळीच असते. अशा वेळी अनेक वर्षांपूर्वीची काही गाणी आजही चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडतात.

1 / 5
असंच एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘बन ठन चली’. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बन ठन चली’ या गाण्याची क्रेझ आजही कायम असून नवरात्रीच्या गरबा नाइटमध्ये हे गाणं आवर्जून ऐकायला मिळतं.

असंच एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘बन ठन चली’. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बन ठन चली’ या गाण्याची क्रेझ आजही कायम असून नवरात्रीच्या गरबा नाइटमध्ये हे गाणं आवर्जून ऐकायला मिळतं.

2 / 5
या गाण्यात अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर कश्मीरा शाह हिचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला होता. तिच्या नृत्यशैलीने आणि अदांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक याची पत्नी म्हणूनही कश्मीरा ओळखली जाते.

3 / 5
याशिवाय तिने ‘जंगल’, ‘वास्तव’, ‘प्यार होना ही था’ आणि ‘वेक अप सिड’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘बन ठन चली’ या गाण्याला गायक सुखविंदर सिंह आणि गायिका सुनिधी चौहान यांनी आपला आवाज दिला आहे.

4 / 5
गाण्यातील ठेका, ढोल-घुंगरांचा आवाज आणि जोशपूर्ण संगीत यामुळे हे गाणं गरबा आणि दांडियासाठी खास ठरतं. आता या गाण्याला 26 वर्षे झाली असली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

गाण्यातील ठेका, ढोल-घुंगरांचा आवाज आणि जोशपूर्ण संगीत यामुळे हे गाणं गरबा आणि दांडियासाठी खास ठरतं. आता या गाण्याला 26 वर्षे झाली असली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

5 / 5
Follow Us
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....