AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border 2 Budget : 29 वर्षांपूर्वी आलेल्या बॉर्डर चित्रपटाचं बजेट आणि कमाई किती होती? आताच्या बॉर्डर 2 चं बजेट किती आहे?

Border Collection: 1997 साली रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा दुसरा भाग सीक्वल आलाय. 'बॉर्डर 2' मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ आहे. 29 वर्षांपूर्वी आलेल्या बॉर्डर चित्रपटाने किती कमाई केली होती?.

| Updated on: Jan 24, 2026 | 3:29 PM
Share
Sunny Deol Border Collection : सनी देओलचा समावेश बॉलिवूडच्या दिग्गजांमध्ये होतो. मागच्या 43 वर्षांपासून तो फिल्म इंडस्ट्रीत काम करतोय. आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक उत्तम चित्रपट इंडस्ट्री आणि प्रेक्षकांना दिले आहेत. बॉर्डर हा त्याच्या करिअरमधील शानदार चित्रपटापैकी एक आहे.

1 / 5
'बॉर्डर' सिनेमा 1997 साली रिलीज झालेला. जेपी दत्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सनी देओलच्या अभिनयाचं त्यावेळी भरपूर कौतुक झालेलं. आता 29 वर्षानंतर त्याच चित्रपटाचा सीक्वल बॉर्डर 2 आलाय. या चित्रपटातही प्रेक्षकांना सनी देओलचं काम आवडतय.

2 / 5
'बॉर्डर 2' ला ऑडियंसचा शानदार रिस्पॉन्स मिळाला आहे. हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिस वर ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला माहितीय का? 29 वर्षांपूर्वी आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाने किती कमाई केली होती? चला जाणून घेऊया.

3 / 5
'बॉर्डर 2' मध्ये सनी देओल सोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. पहिल्या पार्टमध्ये  सनीसोबत सुनील शेट्टी, सुदेश बेरी, जॅकी श्रॉफ आणि अक्षय खन्ना होते. सर्व स्टार्सनी मिळून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

4 / 5
बॉक्स ऑफिस इंडियानुसार पहिला 'बॉर्डर' चित्रपट बनवायला 10 कोटी रुपये खर्च आला होता. फिल्मने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस वर आपल्या बजेटपेक्षा साडे सहापट जास्त कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने 65.57 कोटींचा व्यवसाय केला होता. बॉर्डर 2 च बजेट 200 कोटी रुपये असल्याचं बोललं जातय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली आहे.

5 / 5
Follow Us
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी