Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO चे 3 मोठे बदल; प्रत्येक कर्मचार्‍यांसाठी खास खबर, असा होईल परिणाम

EPFO 3.0 Update : ईपीएफओ आता कात टाकणार आहे. नवीन ईपीएफओ कार्यप्रणाली लवकरच लाँच होत आहे. तीन मोठे बदल आतापर्यंत समोर आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने हा झालेला बदल जाणून घ्या. हे वृत्त त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

| Updated on: Mar 12, 2025 | 5:25 PM
ईपीएफओने कात टाकली आहे. येत्या काही महिन्यात कर्मचारी थेट एटीएम अथवा युपीआयच्या माध्यमातून पीएफ रक्कम काढू शकतील. आता महिना महिना प्रक्रियेत अडकून पडावे लागणार नाही.

ईपीएफओने कात टाकली आहे. येत्या काही महिन्यात कर्मचारी थेट एटीएम अथवा युपीआयच्या माध्यमातून पीएफ रक्कम काढू शकतील. आता महिना महिना प्रक्रियेत अडकून पडावे लागणार नाही.

1 / 6
EPF (Employees Provident Fund) सदस्यांना EDLI (Employees Deposit Linked Insurance) योजनेतंर्गत सामाजिक सुरक्षेचे कव्हर मिळेल. या योजनेतंर्गत तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे.

EPF (Employees Provident Fund) सदस्यांना EDLI (Employees Deposit Linked Insurance) योजनेतंर्गत सामाजिक सुरक्षेचे कव्हर मिळेल. या योजनेतंर्गत तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे.

2 / 6
जर कर्मचारी नोकरीच्या पहिल्याच वर्षी मरण पावला. त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना आता 50,000 रुपये विमा योजनेतंर्गत मिळतील. प्रत्येक वर्षी जवळपास  5,000 कुटुंबांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असा फायदा मिळत नव्हता.

3 / 6
जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली आणि काही महिन्यातच त्याचा मृत्यू ओढावला तर त्याच्या कुटुंबियांना  EDLI योजनेचा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमानुसार, ईपीएफमध्ये योगदानानंतर 6 महिन्यात कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला विमा रक्कम मिळेल. पण त्याचे नाव पे मस्टरवर असणे आवश्यक आहे.

4 / 6
नोकरी सुटल्यानंतर दुसरी नोकरी मिळेपर्यंत, मधले दिवस ग्राह्य धरले जात नसत. आता दोन महिन्यांचा ब्रेक ग्राह्य धरण्यात येणार आहे. या काळातील सेवा सलग मानण्यात येईल. त्यातंर्गत कर्मचाऱ्यांना विमा योजनेचा लाभ सुरू असेल.

5 / 6
आता वारसदारांना कमीत कमी  2.5 लाख रुपये तर जास्तीत जास्त  7 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळेल. सध्या ईपीएफवरील बचत रक्कमेवर  8.25 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

आता वारसदारांना कमीत कमी 2.5 लाख रुपये तर जास्तीत जास्त 7 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळेल. सध्या ईपीएफवरील बचत रक्कमेवर 8.25 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

6 / 6
Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.