AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसातील मुमताजचं रोमँटिक गाणं, 57 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, आजही ऐकलं तरी दिवसभर गुनगुनतात लोक

4 मिनिट 47 सेकंदाचं पावसातील प्रचंड रोमँटिक गाण. ज्यामधील मुमताजच्या अदा पाहून वेडे झालेले लोक. 57 वर्षांनंतरही प्रत्येकाच्या ओठांवर आहे गाणं. अनेकदा ऐकतात लोक.

| Updated on: May 28, 2026 | 12:17 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील 60 चे दशक हे संगीताच्या सुवर्णकाळापैकी एक मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती चित्रपटांच्या कथेला भावनिक बळ देणारी ठरत होती. साधे शब्द, मधुर चाली आणि हृदयाला स्पर्श करणारे संगीत यामुळे त्या काळातील रोमँटिक गाणी लोकांच्या मनात कायमची घर करून गेली.

1 / 5
अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 'छुप गए सारे नज़ारे'. हे गाणे 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील आहे. या गाण्याने त्या काळात रोमँटिक गाण्यांची नवी ओळख निर्माण केली होती. आजही हे गाणे संगीतप्रेमींमध्ये तितकेच लोकप्रिय आहे.

2 / 5
जुन्या काळातील गाण्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील साधेपणा. कोणताही मोठा गाजावाजा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक नसतानाही ही गाणी थेट श्रोत्यांच्या मनात उतरायची. “छुप गए सारे नजारे, क्या बात हो गई… तूने काजल लगाया, दिन में रात हो गई…” या ओळी आजही अनेकांच्या ओठांवर ऐकायला मिळतात.

3 / 5
या गाण्यातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे राजेश खन्ना आणि मुमताज यांची अप्रतिम केमिस्ट्री. पावसात चित्रित केलेल्या या रोमँटिक दृश्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्या काळात हे गाणे प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले.

4 / 5
विशेष म्हणजे, अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही विविध म्युझिक शो, स्टेज कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोमध्ये हे गाणे आवर्जून सादर केले जाते. सोशल मीडियावरदेखील या गाण्याचे छोटे क्लिप्स, रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक