AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

58 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, ज्याचं संगीत ऐकलं तरी लोक दिवसभर गुनगुनतात, आजही लाखो चाहत्यांचं आवडतं

4 मिनिट 40 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे 58 वर्षानंतर देखील आहे प्रत्येकाचं आवडतं. संगीत ऐकूनच लोक दिवसभर मनात गुनगुनतात.

| Updated on: May 19, 2026 | 5:47 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील जुनी गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. विशेषत 60 ते 90 च्या दशकातील रोमँटिक आणि हलक्याफुलक्या गाण्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. त्या काळातील गाण्यांमध्ये प्रेम, निरागसता, सुंदर शब्दरचना आणि मधुर संगीत यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळत होता.

1 / 5
त्यामुळेच आजच्या डिजिटल युगातही जुनी क्लासिक गाणी नव्या पिढीकडून तितक्याच आवडीने ऐकली जात आहेत. अशाच एका सदाबहार गाण्याची पुन्हा चर्चा रंगली आहे. तब्बल 58 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं 'भाई बत्तूर' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

2 / 5
हे गाणं 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पडोसन' या सुपरहिट चित्रपटातील आहे. आपल्या मजेशीर शैली, चुलबुल्या शब्दांमुळे आणि आकर्षक धुनेमुळे हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्याची खासियत म्हणजे त्यातील खेळकर अंदाज आणि लक्षवेधी धून. गाणं ऐकताच प्रेक्षक गुणगुणू लागतात.

3 / 5
या गाण्यात अभिनेत्री सायरा बानो यांचा चुलबुला आणि निरागस अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडला होता. त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्समुळे गाण्याला आणखी रंगत आली होती. त्या काळात रेडिओवर हे गाणं सतत वाजत असे आणि लोकांच्या ओठांवर कायम राहत असे.

4 / 5
आजही सोशल मीडियावर, यूट्यूबवर आणि विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर हे गाणं मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं.  विशेष म्हणजे या चित्रपटातील जवळपास सर्वच गाणी सुपरहिट ठरली होती. त्या काळात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठं यश मिळवलं.

5 / 5
Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?