AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

67 दिवस , 1850 कि.मी. अंतर अरबी समुद्र ते बंगालचा उपसागरचा पायीप्रवास 25 शीच्या आशुतोषच्या ध्येयवेडेपणाची गोष्ट

या संपूर्ण प्रवासात आलेल्या प्रत्येक दिवसाचे अनुभव त्याने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केले आहेत. या प्रवासात विविध ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

| Updated on: Jun 18, 2022 | 9:21 PM
Share
कोकणातील नरवन  गावाचा  आशुतोष अजित  जोशी  या  25  वर्षीय  युवकाची  ही गोष्ट. इंग्लडमध्ये  उच्च शिक्षण  घेतल्यानंतर  उच्च पगाराची नोकरी न करता भारतात परतण्याचे त्याने  ठरवले. अन तो आला ही परत भारतात.

कोकणातील नरवन गावाचा आशुतोष अजित जोशी या 25 वर्षीय युवकाची ही गोष्ट. इंग्लडमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर उच्च पगाराची नोकरी न करता भारतात परतण्याचे त्याने ठरवले. अन तो आला ही परत भारतात.

1 / 6
इथे येऊन त्यानं ठरवल्याप्रमाणे त्याने भारतातील  पाणीप्रश्न  व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वृक्ष संवर्धन या विषयांचा सखोल अभ्यास  करण्यासाठी व माहिती 
 घेण्यासाठी त्याने तब्बल नरवन ते  जगन्नाथपुरी असा 1850 किमीचा  पायीप्रवास  नुकताच पूर्ण केला आहे.

इथे येऊन त्यानं ठरवल्याप्रमाणे त्याने भारतातील पाणीप्रश्न व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वृक्ष संवर्धन या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी त्याने तब्बल नरवन ते जगन्नाथपुरी असा 1850 किमीचा पायीप्रवास नुकताच पूर्ण केला आहे.

2 / 6
कोकणातील  नरवन येथील असलेला आशितोषने  इंग्लडमधील  ग्लॅस्टर  विद्यापीठात बी ए फायनान्सचे  शिक्षण 2021 मध्ये पूर्ण केले आहे.

कोकणातील नरवन येथील असलेला आशितोषने इंग्लडमधील ग्लॅस्टर विद्यापीठात बी ए फायनान्सचे शिक्षण 2021 मध्ये पूर्ण केले आहे.

3 / 6
 आशुतोषने या संपूर्ण प्रवासात पाणीटंचाई , शेतकरी आत्महत्या , जलसाठ्याचे  फोटो, व्हिडीओ , गावकऱ्यांशी, युवकांशी, शेतकऱ्यांशी  संवाद साधला आहे.

आशुतोषने या संपूर्ण प्रवासात पाणीटंचाई , शेतकरी आत्महत्या , जलसाठ्याचे फोटो, व्हिडीओ , गावकऱ्यांशी, युवकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

4 / 6
या संपूर्ण प्रवासात आलेल्या  प्रत्येक दिवसाचे  अनुभव त्याने आपल्या फेसबुक  वॉलवर शेअर केले आहेत.  या प्रवासात  विविध  ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती  लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.  तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

या संपूर्ण प्रवासात आलेल्या प्रत्येक दिवसाचे अनुभव त्याने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केले आहेत. या प्रवासात विविध ठिकाणी केलेल्या चित्रणाची माहितीची डॉक्युमेंट्री तयार करुन तो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच त्यांच्या विषयी जनजागृतीही करणार आहे.

5 / 6
आशुतोष ने अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर ही १८५० कि.मी.ची यात्रा एकूण ६७दिवसात पूर्ण केली आहे. यासंपूर्ण प्रवासातील अनुभवकथन  त्याने यात्रा पूर्ण  झाल्यानंतर आपल्या फसेबुक लाईव्हमधून   मांडली आहे. (सर्व  फोटो आशुतोषच्या  इन्स्ट्राग्रामवरून साभार )

6 / 6
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.