AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope : फक्त 3 दिवस थांबा, नशिबाचा दरवाजा होणार खुला, या 4 राशीचे दिवस पालटणार!

28 जुलै रोजी चंद्राचे गोचर आहे. चंद्राच्या या गोचरामुळे खालील चार राशींचे नशीब फळफळणार आहे. त्यांनी 28 जुलैपर्यंत वाट पाहाली तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडू शकते. चार राशी तर खूपच भाग्यवान ठरणार आहेत.

| Updated on: Jul 25, 2026 | 9:19 PM
Share
28  जुलै रोजी चंद्राचे गोचर आहे. चंद्राच्या या गोचरामुळे खालील चार राशींचे नशीब फळफळणार आहे. त्यांनी 28 जुलैपर्यंत वाट पाहाली तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडू शकते. मेष राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायात नवीन करार किंवा लाभदायक संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आरोग्याची काळजी घेतल्यास दिवस अधिक उत्साहवर्धक ठरेल.

1 / 5
वृषभ : हा काळ संयम आणि योग्य नियोजनाचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक बचत वाढेल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीपूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

2 / 5
मिथुन  : नवीन संधी तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडतील. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा मोठा करार मिळू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.

3 / 5
कर्क : चंद्राचा विशेष प्रभाव तुमच्या राशीवर शुभ परिणाम देईल. मानसिक तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. घरात शुभकार्याचे वातावरण राहील. आरोग्यातही सकारात्मक सुधारणा जाणवेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा

मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं