ना चित्रपट ना टीव्ही शो, रिया चक्रवर्ती अशा पद्धतीने करते लाखो रूपयांची कमाई आणि…

रिया चक्रवर्ती ही मध्यंतरी जोरदार चर्चेत होती. रिया चक्रवर्ती हिच्यावर टीका देखील करण्यात आली. हेच नाही तर काही दिवस रिया चक्रवर्तीला जेलमध्येही राहण्याची वेळ आली. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.

| Updated on: Jul 01, 2024 | 8:49 PM
रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर चक्क काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही रिया चक्रवर्तीवर आली.

रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर चक्क काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही रिया चक्रवर्तीवर आली.

1 / 5
रिया चक्रवर्ती हिच्याकडे कोणतेही चित्रपट सध्या नाहीत किंवा कोणत्या मालिकांमध्येही ती भूमिका गेल्या काही वर्षांपासून करत नाही, तरीही अत्यंत लग्झरी लाईफ जगताना रिया चक्रवर्ती दिसते.

रिया चक्रवर्ती हिच्याकडे कोणतेही चित्रपट सध्या नाहीत किंवा कोणत्या मालिकांमध्येही ती भूमिका गेल्या काही वर्षांपासून करत नाही, तरीही अत्यंत लग्झरी लाईफ जगताना रिया चक्रवर्ती दिसते.

2 / 5
रिया चक्रवर्ती ही ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शोच्या माध्यमातून कमाई करते. हाच रिया चक्रवर्तीचा उत्पनाचा मोठा स्त्रोत असल्याचे सांगितले जाते.

रिया चक्रवर्ती ही ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शोच्या माध्यमातून कमाई करते. हाच रिया चक्रवर्तीचा उत्पनाचा मोठा स्त्रोत असल्याचे सांगितले जाते.

3 / 5
रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीचे वर्षाचे उत्पन्न 30 लाख रुपये आहे. एकून 11 कोटी रुपये रिया चक्रवर्तीची संपत्ती असल्याचे देखील सांगितले जाते.

रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीचे वर्षाचे उत्पन्न 30 लाख रुपये आहे. एकून 11 कोटी रुपये रिया चक्रवर्तीची संपत्ती असल्याचे देखील सांगितले जाते.

4 / 5
एका चित्रपटासाठी 30 लाख रुपये फीस रिया चक्रवर्ती घेते. चेहरे चित्रपटात  रिया चक्रवर्ती शेवटी दिसली होती. लोकांमध्ये रियाबद्दल संताप बघायला मिळतो.

एका चित्रपटासाठी 30 लाख रुपये फीस रिया चक्रवर्ती घेते. चेहरे चित्रपटात रिया चक्रवर्ती शेवटी दिसली होती. लोकांमध्ये रियाबद्दल संताप बघायला मिळतो.

5 / 5
Follow us
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे.
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री.
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?.
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?.
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले.
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.