Ira Khan : आमीर खानची लेक म्हणते, पुन्हा रेड व्हायची वेळ आलीय, फातिमा सना शेखची कमेंट चर्चेत

इरा खानने हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर लगेच अभिनेत्री फातिमा सना शेख हीची कमेंटही या फोटोवर आली आहे. तिने कमेट करताना, Who that hottie असे लिहिले आहे. त्यामुळे हे नेमके कशाचे संकेत आहे? असा सवाल चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.

Jan 27, 2022 | 7:18 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 27, 2022 | 7:18 PM

आमीर खानची लेक इरा खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी इरा खान चर्चेत आलीय ती तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे. तिने इन्टाग्रामवर एक लाल ड्रेसमधील फोटो पोस्ट करत, त्याला कॅप्शन दिले आहे. की पुन्हा रेड व्हायची वेळ आलीय.

1 / 6
इरा खानने हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर लगेच अभिनेत्री फातिमा सना शेख हीची कमेंटही या फोटोवर आली आहे. तिने कमेट करताना, Who that hottie असे लिहिले आहे. त्यामुळे हे नेमके कशाचे संकेत आहे? असा सवाल चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.

इरा खानने हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर लगेच अभिनेत्री फातिमा सना शेख हीची कमेंटही या फोटोवर आली आहे. तिने कमेट करताना, Who that hottie असे लिहिले आहे. त्यामुळे हे नेमके कशाचे संकेत आहे? असा सवाल चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.

2 / 6
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमीर खानही सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या.

3 / 6
आमीर खान त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. परंतु यावर आमीरने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

4 / 6
आमीरचे नाव अनेकदा फातिमा सना शेखशी जोडले गेलं आहे. फातिमासोबत त्याच्या लग्नाच्या अफवा पसरत आहेत. फातिमा आमीर खानसोबत 'दंगल' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटांमध्ये दिसली होती. त्यादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत.

5 / 6
आमीर आणि फातिमाच्या नात्याबद्दल फातिमाला विचारले असता या केवळ अफवा असल्याचे तिने सांगितले आहे. तिने आमीरसोबत असे कुठलेही संबंध नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. (फोटो क्रेडिट-इरा खान, फातिमा सना शेख इन्टाग्राम)

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें