AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे लोक म्हणजे पृथ्वीवर ओझं, कुटुंबालाही देतात भयंकर त्रास; वाचा चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं?

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 18, 2026 | 11:50 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी समृद्ध जगण्यासाठी काय काय गरजेचं असतं, याविषयी सांगितलेलं आहे. त्यांचं राजकारण आणि अर्थशास्त्रातील ज्ञानही आजदेखील तेवढंच कामी येतं. त्यांनी चुकीची जीवनपद्धती जगणाऱ्या काही लोकांविषयी सांगितलेले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

2 / 5
काही लोक खूप चुकीच्या पद्धतीने बोलतात. त्यांच्या बोलण्याचा सूर खूपच बोचरा असतो. तसेच समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार न करता काही लोक बोलतात. या लोकांच्या वाट्याला कायम संकटच येते.

काही लोक खूप चुकीच्या पद्धतीने बोलतात. त्यांच्या बोलण्याचा सूर खूपच बोचरा असतो. तसेच समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार न करता काही लोक बोलतात. या लोकांच्या वाट्याला कायम संकटच येते.

3 / 5
काही लोकांचे खूप वाईट मित्र असतात. व्यसण करणारे, चोरी करणे, मारझोड करणारे मित्र असतील तर संबंधित व्यक्तीचे भविष्यात काहीही होऊ शकत नाही. सोबतच अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही त्रास होतो. त्यामुळे तुमची या लोकांसोबत मैत्री असेल तर तत्काळ काळजी घ्यायला हवी.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...