AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Update : 6 जुलैपर्यंत धोका कायम, राज्यात या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ताजा हवामान अंदाज काय?

काही ठिकाणी तर रस्ते खचले आहेत. दरम्यान, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. फारच गरज असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे. असे असतानाच आता हवामानाचा नवा अंदाज समोर आला आहे.

| Updated on: Jul 04, 2026 | 9:42 PM
Share
मुंबई, उपनगर परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबईची धांदल उडाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

1 / 5
काही ठिकाणी तर रस्ते खचले आहेत. दरम्यान, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. फारच गरज असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे. असे असतानाच आता हवामानाचा नवा अंदाज समोर आला आहे.

काही ठिकाणी तर रस्ते खचले आहेत. दरम्यान, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. फारच गरज असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे. असे असतानाच आता हवामानाचा नवा अंदाज समोर आला आहे.

2 / 5
राज्य सरकारच्या हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार मुंबईवर पावसाचे अजूनही सावट कायम आहे. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 6 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

3 / 5
तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

4 / 5
पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी शेतातील काम करावे. चाकरमान्यांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने मुंबईसाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे असणार आहेत.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ