AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर तब्बल इतक्या अभिनेत्रींना करण कुंद्राने केले आहे हेड, अनुषा दांडेकरपासून ते…

अभिनेता करण कुंद्रा हा चांगलाच चर्चेत आहे. करण कुंद्रा याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. करण कुंद्रा याने आतापर्यंतच अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. सध्या तेजस्वी प्रकाश हिला करण कुंद्रा डेट करतोय.

| Updated on: Jul 12, 2024 | 5:32 PM
Share
अभिनेता करण कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश हिला डेट करत आहे. करण आणि तेजस्वी यांचे ब्रेकअप झाल्याचीही मध्यंतरी जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

अभिनेता करण कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश हिला डेट करत आहे. करण आणि तेजस्वी यांचे ब्रेकअप झाल्याचीही मध्यंतरी जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

1 / 5
मुळात म्हणजे करण कुंद्रा याने तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. मात्र, एका वाईट वळणावर करणचे अभिनेत्रींसोबत ब्रेकअप झाले.

मुळात म्हणजे करण कुंद्रा याने तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. मात्र, एका वाईट वळणावर करणचे अभिनेत्रींसोबत ब्रेकअप झाले.

2 / 5
तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर करण कुंद्रा याने कृतिका कामरा हिला डेट केले. विशेष म्हणजे काही दिवस दोघे रिलेशनमध्येही होते. मात्र, यांचे ब्रेकअप झाले.

तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर करण कुंद्रा याने कृतिका कामरा हिला डेट केले. विशेष म्हणजे काही दिवस दोघे रिलेशनमध्येही होते. मात्र, यांचे ब्रेकअप झाले.

3 / 5
अनुषा दांडेकर हिला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे. अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा हे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते.

अनुषा दांडेकर हिला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे. अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा हे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते.

4 / 5
योगिता बिहानी हिला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे. अनेकदा एकसोबत दोघे स्पॉट देखील झाले आहेत. आता तीन वर्षांपासून करण तेजस्वीला डेट करतोय.

योगिता बिहानी हिला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे. अनेकदा एकसोबत दोघे स्पॉट देखील झाले आहेत. आता तीन वर्षांपासून करण तेजस्वीला डेट करतोय.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा